Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
प्रगतीच्या 'प्रगती' साठी हात मदतीचा...
16,260 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
11 Kommentare

असे कितीतरी मुली आहेत ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे पक्षपातळीवर आपल्या पक्षाच्या आमदारां खासदारांनी 2 -2 महिन्यांचा 50% पगार द्यायला काही हरकत नसावी 🙏🏽

Hey guys!! I've been listening to this song lately and thought it would be fun to do a cover of it!! wdyt!? #lovesong #music #Jazz #CoverSong #Singing

नार्वेकर साहेब अशीच मदत निस्वार्थी पणे करत असतात साहेब खुप खुप धन्यवाद

Congratulations sir 👏👏👏👏👏 (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे आशीर्वाद पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हे फक्त शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक करतो @AUThackeray

🙏🙏 या लाडक्या चिऊला तुम्ही जी मदत केली या संकट काळात खुप मोलाची आहे! मला गर्व आहे की मी अशा नेत्यांसोबत काम करतोय ज्यांनी निस्वार्थीपणे जनतेच्या सेवेचा वसा घेतला आहे! मिलिंद दादा बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर सदैव राहो हिच प्रार्थना 🙏

मिलिंद नार्वेकर या माणसाने अनेकांना निःस्वार्थीपणे मदत केलेली आहे. कधीही कुठेही वाच्यता सुद्धा केली नाही.

So proud आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्यामुळे आपल्या पक्षांमध्ये 20% राजकारण आणि 80% समाजकारण केल्या जाते याची ही पावती आहे

सर, छान उपक्रम... अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा... आपला कृपाभिलाषी प्रा.डॉ. शिवाजी विसपुते

🙏🙏

एकच लाख? सैल सोडा की हाथ जरा.🙏

आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असल्यामुळे आपल्या पक्षांमध्ये 20% राजकारण आणि 80% समाजकारण केल्या जाते याची ही पावती आहे
Ähnliche Videos
पेट्रोल साठी दोन लाईन एक राष्ट्रभक्त आणि दुसरी सर्वसामान्यांसाठी
गजाभाऊ
22,196 Aufrufe • vor 3 Monaten
