Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

म्हणून मी त्या मुलीला मारल…!

57,086 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von AAKASH DEULGAONKAR
AAKASH DEULGAONKARvor 1 Jahr

Video नीट पाहिला तर खरंच त्या मुलीची काहीतरी गंभीर चुक आहे असं दिसतं ! Police ताई पोटतिडकीने बोलताय उगाच पराचा कावळा करू नये @abpmajhatv @zee24taasnews @DGPMaharashtra नाहक पोलीसांना यात दोषी धरू नये ! कुठलंही कार्यवाही करू नये!

Profilbild von Vaibhav Khade
Vaibhav Khadevor 1 Jahr

पण कायदा मारण्यासाठी आहे का? कुंपण च शेत खाते आहे! नाव पोलिसांच आणि काम गुंडाच! उद्या सगळे टपोरी पण असेच स्पष्टीकरण देत फिरतील!

Profilbild von CA Rakesh
CA Rakeshvor 1 Jahr

आईची भूमिका 😂… ह्या बाईला अनुपमा मालिकेमधे रोल द्यायला हवा… पोलीसांची ड्युटी कमी व भूमिका जास्त करते.. आणि त्यामुळे ट्रॅफीक जॅम होत सगळीकडे…

Profilbild von Pooja_1010
Pooja_1010vor 1 Jahr

🤣🤣🤣🤣💯

Profilbild von Chaitanya
Chaitanyavor 1 Jahr

मी लातूरचा असल्याने तिथल्या 18 वर्षा खालील मुला-मुलींना नाकात वारे भरल्या प्रमाणे चालवताना पाहिलेले आहे दुचाकीवरून सर्रास3-3जण असतात. शाळा कॉलेज आणि क्लास च्या नावाखाली पालकांकडून गाड्या घेतात आणि भलतेच उद्योग करतात. म्हणून पोलिसांनी चूक केले की बरोबर हा प्रश्न विचारू नका.

Profilbild von विद्रोही
विद्रोहीvor 1 Jahr

I सपोर्ट महिला कॉन्स्टेबल ✌️

Profilbild von 👁️ 👁️
👁️ 👁️vor 1 Jahr

बाई बोलते कायद्याला अनुसरून आणि आईच्या भूमिकेतून केलं पण कायदा पोलिसांना कोणावरही हात उचलण्याची किंवा अभद्र बोलण्याची परवानगी देत नाही. हिने फक्त ताकदीचा माज दाखवलाय दुसरे काही नाही. आता सारवासारव करत आहे आणि लोक भुलत पण आहेत. यामुळेच या देशात पोलिसांची गुंडगिरी वाढत चालली आहे.

Profilbild von 𑘀𑘦𑘲𑘝
𑘀𑘦𑘲𑘝vor 1 Jahr

हात नाही उचलू शकत. आणि duty वर नसताना काहीच गरज नव्हती.

Profilbild von Ajay Wadaskar
Ajay Wadaskarvor 1 Jahr

महिला पोलिसाचे काहीच चुकले नाही, फक्त काही व्यक्तीचे कसे आहे,स्वतःची चूक झाकून ठेवण्यासाठी, उगाच बोभाटा करीत असतात. जर वाहन चालकाने नियमांचे पालन केले तर,असले प्रकार घडणारच नाही, आज आम्ही पण गाडी चालवितो, आम्हाला कुणीही थांबवत नाही.

Profilbild von AVINASH AKOLKAR
AVINASH AKOLKARvor 1 Jahr

असं काही नाही समोरचा घाबरला कि पोलीस मारतात मग काही असुद्या

Ähnliche Videos

संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण मूळच्या वर्धा येथील आणि सध्या साताऱ्यात वास्तव्य असणाऱ्या डॉ. वर्षा देशपांडे यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर येथे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत. वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्या सोहळ्यात चक्क मराठी भाषेतून त्यांनी जगाशी संवाद साधला. सुरुवातीला सन्माननीय व्यासपीठ, मंचावरील उपस्थित मान्यवरांचे नाव घेत त्या पुढे म्हणाल्या की, मी इंग्रजीतून बोलू शकते, परंतु महिला म्हणून मी या क्षेत्रात वावरताना माझी मातृभाषा मराठी आहे. या भाषेचा आदर या व्यासपाठीवर व्हावा त्यामुळे मी माझ्या मातृभाषेत बोलत आहे. #मराठी

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

32,718 Aufrufe • vor 11 Monaten