Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

पैसे द्या तरच देवाचे दर्शन.. #Maharashtra #Indai

72,332 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von IP Man
IP Manvor 2 Jahren

@DGP_Khedekar कालच वडेट्टीवार म्हणाले होते की देवळातून जर दानपेटी काढून टाकली तर देवळात केवळ देवच एकटा शिल्लक राहील. पंडे पुजारी गुरव हे देवळात फिरकणार देखील नाहीत.

Profilbild von प्रफुल रोटे पाटील
प्रफुल रोटे पाटीलvor 2 Jahren

हे तेवढ्या जागे साठी नाही जवळपास ८०% देवस्थानाला हेच चालुये नुसती लुटालूट

Profilbild von Sourabh Kesarkar 🐦
Sourabh Kesarkar 🐦vor 2 Jahren

@DGPMaharashtra संबंधित प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी. आणि त्यांच्यावर शासन करण्यात यावे.

Profilbild von Panjabrao Deshmukh.
Panjabrao Deshmukh.vor 2 Jahren

अतिशय उर्मट आणि माजोरडी बाई दिसते , हिचेवर 341 , 295 भा द वि प्रमाणे पोलिस स्टेशन ला गुन्हा नोंद करता येईल । सार्वजनिक जागी जाण्यास अडवनुक केली , धार्मिक भावना दुखविल्या बाबत ।

Profilbild von Ranjeet Jadhav
Ranjeet Jadhavvor 2 Jahren

भयंकर आहे हा प्रकार...हिंदुत्ववादी सरकार असून सर्वसामान्य माणसाला देवाचे दर्शन घ्यायला पैसे मोजावे लागतात.सरकारने अश्या प्रकारांवर बंदी घातली पाहिजे.

Profilbild von INCZoheb saleem shaikh
INCZoheb saleem shaikhvor 2 Jahren

ज्या देवाला दर्शनासाठी पैशे द्यावा लागतात तो देव माणसाच काय चांगभल करेल.

Profilbild von Ashok Patil
Ashok Patilvor 2 Jahren

हे कमळाबाईची सरकार आहे ,तर असं होणारच

Profilbild von Sohan Jadhav
Sohan Jadhavvor 2 Jahren

जरा सांगाल का पंढरपूर मधल कोणत मंदिर आहे हे ??

Profilbild von SUNlL P. PATIL
SUNlL P. PATILvor 2 Jahren

पंढरपूरच्या गोपाळपूर येथील प्रसिद्ध गोपाळपूर कृष्ण मंदिरात दर्शनासाठी पुजारी भाविकांकडून (Pandharpur) पैसे घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्याने महिला पुजार्याने दर्शनासाठी मंदिरात प्रवेश नाकारला आहे.

Profilbild von Hemant Joshi
Hemant Joshivor 2 Jahren

😳😳😡😡 दानपेटी , अभिषेकासाठी पैसे भरून पावती घेणे हे माहीत होते पण हा प्रकार खूपच भयानक .. तुम्ही इतके लावून धरले तरी बाई ऐकली नाही ....

Ähnliche Videos