Загрузка видео...
Не удалось загрузить видео
बापा पेक्षा बेटा सवाई ! छत्रपती संभाजी महाराज ! छावा'कार - शिवाजी सावंत.
37,366 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 7

Deepak1 год назад
असतीलही...पण संभाजी महाराजांना माघार घेणं जमलं नाही..! इथे शिवाजी महाराज सरस ठरतात.. एवढा एक गुण असता शंभूराजेंकडे तर सगळं काही आपलं असतं

डॉ. प्रविण Bharat ( मोदी का परिवार) 💯 🇮🇳1 год назад
🚩❤️🙏

Scott St. Louis1 год назад
"The Healing" OUT NOW!

Black FF1 год назад
His place आजरा is a taluka place still he is more famous than his place Great writer

Rajendra prabhu1 год назад
'मृत्युंजय'कार शिवाजी सावंत हे माझ्या गावचे आहेत आणि ते ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी शिकलो याचा एक वेगळाच अभिमान आहे मला.

Suraj Bhagat1 год назад
छावा कादंबरीत छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म १६५७ मधील असल्याचा उल्लेख आहे. १६६६ आग्र्याहून सुटका झाली तेव्हा संभाजी राजें यांच वय ९ वर्षे होत. आणी या मुलाखतीत सावंत साहेब म्हणत आहेत १६५९....

Ravindra Barde1 год назад
फारच छान मुलाखत👍🔥🚩👌🙏
