Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

बापटला चांगलीच चापट मिळाली 🔥🔥🔥 आत्ता परत नादाला लागत नाही. #MaharashtraPolitics

25,002 Aufrufe • vor 23 Tagen •via X (Twitter)

33 Kommentare

Profilbild von Manse Speaks
Manse Speaksvor 22 Tagen

भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी बापटचे समर्थन करतात, भाजपचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील बापटचे समर्थन करतात, भाजपचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस बापटचे कौतुक करतात आणि भाजपचेच ग्राउंड वरचे कार्यकर्ते बापटला शिव्या देतात. एकंदरीत भाजपने पुणेकरांना नाहक वेठीस धरले आहे.

Profilbild von पुष्पक
पुष्पकvor 22 Tagen

मग ह्याला कोण चापट देणार?

Profilbild von i.g. the biggest monster
i.g. the biggest monstervor 22 Tagen

कायदेशीर रित्या वकिलांनी भारताच्या घटनेचा सरनामा वाचला पाहिजे. आणि कलम 19 वाचले पाहिजे मग ठरवल पाहिजे बापटला नोटीस पाठवणे योग्य आहे का? स्व:ताच करिअर धोक्यात टाकणारा दुसरा वकिल बघतोय. ☹️

Profilbild von भारद्वाज
भारद्वाजvor 22 Tagen

एका चिल्लर नोटीस ने काय होतय ? 🤣🤣🤣😂😂😂 फाडून फेकून देईल तो.

Profilbild von Dogesh Janta Party
Dogesh Janta Partyvor 23 Tagen

Ha gadhav boltoy asa ki jasa kaay court ne order kelay. Arey murkha mansa, mi tula legal notice deu shakto ki tu nagda ho, mag tu nagda hoshil ka? Kasli dalbhadri loka bharli aahet twitter var 😂😂😂

Profilbild von भारद्वाज
भारद्वाजvor 22 Tagen

डीजे बंद म्हणजे बंदच

Profilbild von Aditya ⚡
Aditya ⚡vor 22 Tagen

अशा नोटीस रोजच येतात रे...😂😂 DJ बंदच होणार

Profilbild von Shriprasad Joshi ♻️🙏🇮🇳🙏☣️🚩☢️
Shriprasad Joshi ♻️🙏🇮🇳🙏☣️🚩☢️vor 22 Tagen

चापट भाजपलाच बसत आहे, जरा मनोऱ्यातून उतरून खाली रस्त्यावर या!!

Profilbild von राकेश सिंह
राकेश सिंहvor 22 Tagen

विद्याधर बापट आता काहीही बोलायला लागले आहेत त्यांनी स्वतःला थोडं आवरव.

Profilbild von Dinesh Magar
Dinesh Magarvor 22 Tagen

यांच्या अशा बोलण्याने कथित स्वयंघोषित हिंदुत्ववादी अंधभक्तांच्या भावना दुखावल्या पाहिजेत ना... हे हिंदू धर्मापेक्षा मोठे आहेत का अंधभक्तांसाठी ? यांच्या नावाने हिंदू धर्म सण विरोधी निर्णय म्हणून बोंब मारायला पाहिजे ना....

Profilbild von Shridhar
Shridharvor 22 Tagen

म्हशीच्या गोठ्यातून बाहेर ये सचिन 😂

Profilbild von Dhaval Utture
Dhaval Utturevor 22 Tagen

जनता लवकरचं कमळीचं थोबाड रंगवेल

Profilbild von Kundan Save
Kundan Savevor 22 Tagen

तुम्हाला चांगलेच धुतले आहे ते बघा आधी 😁😁😂😂

Profilbild von सत्याचे प्रयोग 🔅
सत्याचे प्रयोग 🔅vor 22 Tagen

आता बाया नाचवा कोल्लापुरात.. पोरं ऐकनार न्हाईत.. 😂😂

Profilbild von कोकणी माणूस (मी महाराष्ट्र सैनिक)
कोकणी माणूस (मी महाराष्ट्र सैनिक)vor 23 Tagen

न्यायालय चा दुसरा शब्द भाजपालंय करायला हवं दोन्ही ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही, तिथं फक्त श्रीमंत लोकांचं म्हणणं ऐकलं जात

Profilbild von राकेश
राकेशvor 22 Tagen

भाजप सरकार चां उलटा न्याय बलात्कारी ना बेल आणि सामाजिक कार्यकर्ते ना जेल

Profilbild von Nikhil
Nikhilvor 22 Tagen

Chapat bjp la milali ahe. काय करून ठेवलाय MH ch.. राग कसा nahi yet व्यवस्थेचा. काही बोलला की लगेच फेक केस मधे टाकून jail. साहेब थोडे डोळे उघडा. पुढे तुमची मुलं विचारतील की jevha bjp vaat लावत hota tevha tumhi kay karat hota. काय बोलणार? हिंदू हिंदू करत होतो.

Profilbild von @Vijay
@Vijayvor 22 Tagen

काय विचार आहेत राव

Profilbild von Nobody knows
Nobody knowsvor 23 Tagen

Marathi are low iq

Profilbild von शिवशंभू (संजय रत्नाबाई महादेव कुपवाडे)
शिवशंभू (संजय रत्नाबाई महादेव कुपवाडे)vor 22 Tagen

साला,झुकेगा नहीं... बापट...

Profilbild von Nilkanth Goswami
Nilkanth Goswamivor 22 Tagen

Ya bjp valayna dusar kahi yet nahi dabav tantr

Profilbild von Arb
Arbvor 22 Tagen

चमन चु** घटनेचे कलम २१ वाच

Profilbild von 🇮🇳 loma raktek 🇮🇳
🇮🇳 loma raktek 🇮🇳vor 22 Tagen

Well done morons!!

Profilbild von Unfiltered Deshbhakt 🇮🇳
Unfiltered Deshbhakt 🇮🇳vor 22 Tagen

त्याला चापट म्हणतात? का, धर्माच sugar coating?

Profilbild von Iceberg
Icebergvor 22 Tagen

Maju naka... BJP supporters ch khali khechtil next time

Profilbild von Ojas ओजस 🇮🇳🇳🇵🇨🇷🇭🇰🇨🇳
Ojas ओजस 🇮🇳🇳🇵🇨🇷🇭🇰🇨🇳vor 22 Tagen

यांना पण सांग

Profilbild von Genz Voice
Genz Voicevor 22 Tagen

मोदी ला पन मिळणार 😂😆

Profilbild von penpalmer
penpalmervor 22 Tagen

अरे शेंबड्या, जरातरी लाज

Profilbild von kpya
kpyavor 22 Tagen

कितीजनांणा नोटिसा देणार दाद्या? किती लोकांना जेल मधे टाकणार? जेल आहेत का तेवढे? वेळ संपली आहे आपली..समजून घ्या आता..मेलेल्या झाडाला पाणी नसत घालायच सच्या..घ्या अजून थोडी मजा करून..आज भात्यात हायसा..जात्यात जायला वेळ नाही लागणार..its just matter of time brother..just wait..

Profilbild von अमोल कळमकर..😊
अमोल कळमकर..😊vor 22 Tagen

तू पण येडा निघाला

Profilbild von Vishal Wagh
Vishal Waghvor 22 Tagen

ज्ञानेश्वर महाराज यांनाही असाच त्रास झाला तशीही परंपरा मोठी आहे आतापण छत्रपतींना विषयी वाईट बोलणं म.ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आंबेडकर यांना त्रास कुणी दिला

Profilbild von Dinesh Magar
Dinesh Magarvor 22 Tagen

अंधभक्तांनो हे पहा RSS मुख्यालय आणि भक्तांचे देवाभाऊ चे नागपूर शहरात हिंदू धर्म खतरे में...तरी एकही कथित स्वयंघोषित हिंदुत्ववादी अंधभक्त अशा हिंदू धर्म सण विरोधात निर्णय घेतला तरीही बोलत नाही...शांत झोपलेले कसे ? नागपूर मधील अंधभक्त का आवाज काढत नाहीत ? त्यांच्यासाठी DJ बंद म्हणजे धर्म सण धोक्यात आले ना...😇

Profilbild von लॉडेन भोज्यम 🏳️‍🌈
लॉडेन भोज्यम 🏳️‍🌈vor 22 Tagen

सच्या शेण काढ पडलेलं म्हशीचं नाहीतर बाप मारेल

Ähnliche Videos