Video yükleniyor...
Video Yüklenemedi
माझ्या बापाचा नाद करू नका..
35,013 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

तुझ्या बापाचे नाद च असे आहेत की सभ्य लोकांना ते करायला जमत नाहीत! तात्या विंचू. ओम भट स्वाहा फट 😂🤣

कर्तृत्व

घरा घरात बाळासाहेब थोरात साहेब

मॅडम तो वेगळा विषय आहे,तेथील क्षेत्रातील जनतेकरिता काय विकास कार्य केले त्याची माहिती द्या !

ताई एकदम बरोबर विजय आपलाच होणार साहेब आमदार तर होणारच ✌🏻✌🏻✌🏻

जय कांग्रेस

7 लाखांचा बाप 😅😅

Konakade time nahi. Ugach aapka majha baap majha baap Bombay naka

श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी तिचा बाप तिची बुलंद कहानी! तुम्ही खरं बोलात तुमचा जो हा बाप आहे ना हा अतिशय संयमी शांत आणि कार्यकर्त्यांची जाण असणारा बाप आहे मी स्वतः त्यांना खूप जवळून अनुभवलेला आहे त्या बापाकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत केली ना या महाराष्ट्रातील अनेक लेकी व लेक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात तीळ मात्र शंका नाही. तुमच्या बापाच्या कष्टांची आणि संघर्षांची ही कथा, लेकीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, तिच्या स्वप्नांना मिळवणारी दिशा. अशा बापाची साथ असताना, लेकीच्या प्रत्येक पावलात, उमठेल त्यांचा आवाज, हा असो स्वप्नांचा ध्यास!

खरंच आहे ताई थोरात साहेब एक खूप मोठा व्यक्तिमत्व आहे, ते आमच्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांना अत्यंत जवळून बघण्याचा मोका आला नेहमी भेटताना आम्हाला असे वाटायचे जणू आपण आपल्या घरातल्या व्यक्तीलाच भेटत आहे.

