Загрузка видео...
Не удалось загрузить видео
मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा नाही. - नाना पटोले
15,328 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 8

विरोधी पक्षाने असंसदिय भाषा वापरू नये तो अधिकार फक्त सत्ता धाऱ्यांचा आहे

चुकीचे शब्द आहेत लोणीकर चे

ह्यांचा कोण आहे ? राहुल ?

त्या हिशोबाने मग याचा बाप खर्गे आणि आई सोनिया असणार ...

विधान सभेत नेत्यांनी कामाच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना किंवा बोलताना काहीतरी बेशिस्तपणाचे बोलून पूर्ण चर्चेचे दिशाभूल करू नये, सर्वांनी आप आपल्या पदाची गरिमा बागळलीच पाहिजे.

सगळीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि फडणवीस हेच दिसत आहेत त्यामुळे नाना पटोले यांना असं बोलावं वाटलं असेल 😂 पण बर झालं बोलले.. बबन्या आणि माणक्या माजलाय 🤢

mag rahul gandhi tuza baap asel tyani kay kela rey shetkaryan sathi itki varsha sattey madhe hotat na rey. sadha account pan open karun dila nahi

विरोधकांवर दाबाव आनन्याचा हा प्रयतन आहै
