正在加载视频...

视频加载失败

मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा (१८/५/२०२३)

16,100 次观看 • 3 年前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

धाराशिव शहराच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय! उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामे : • आठवडी बाजार विकसित करणे – ८ कोटी रुपये • राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे – ५ कोटी रुपये • छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे – ३ कोटी रुपये • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करणे – २ कोटी रुपये एकूण मंजूर निधी – १८ कोटी रुपये या कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. धाराशिवच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देणारे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार! धाराशिवच्या विकासाचा हा प्रवास असाच वेगाने सुरू राहील. #धाराशिव #विकासकामे #एकनाथशिंदे #धाराशिवशहर #विकास #जनतेच्यासेवेसाठी #महाराष्ट्रसरकार #धाराशिवनगरपरिषद #OmrajeNimbalkar #EknathShinde #DharashivDevelopment

Omprakash Rajenimbalkar

139,274 次观看 • 2 个月前

दि. १८ मे २०२६ सुधा पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंगची आज स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषींवर तातडीने आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. काही सामाजिक तत्त्व, दिव्यांगांसाठी असलेल्या स्टॉल्समध्ये अमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री केली जात असल्याचे आढळताच, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ड्रग्सच्या अड्ड्याचे निष्कासन केले. या दौऱ्याची काही क्षणचित्रे… #SudhaPark #ActionMode #OnField #DrugFreeMumbai #SayNoToDrugs #StrictAction #BMCAction #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Ravindra Chavan Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ameet Satam माझी Mumbai, आपली BMC

Ritu Tawde

11,612 次观看 • 3 个月前

🚨 मोठी बातमी - कृत्रिम दूध भेसळीच्या संघटित जाळ्यावर 'अन्न व औषध प्रशासनाचा' ऐतिहासिक आणि निर्णायक प्रहार! 🚨 सार्वजनिक आरोग्याशी थेट खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी संयुक्त धाडी टाकून पुरवठा साखळी उद्ध्वस्त! 👇 कारवाईतील ठळक बाबी: 🔹 पाच जिल्ह्यांमध्ये धाडी: पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना व ठाणे येथे एकाच वेळी नियोजनबद्ध छापे. 🔹 मोठा मुद्देमाल जप्त: सुमारे ₹१.४८ कोटींचा मुद्देमाल जप्त, तर ४९ संशयास्पद नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी रवाना. 🔹 २० हजार लिटर दूध नष्ट: नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्यापूर्वीच २०,००० लिटर संशयित कृत्रिम दूध जागीच नष्ट. 🔹 २६ आरोपींवर गुन्हे: भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल. मुख्य सूत्रधार सुशांत हिंगे (मंचर) याच्यासह आतापर्यंत १३ आरोपींना अटक करून ५ दिवसांची पोलिस कोठडी. 🔹 परवाने निलंबित: ५ अन्न परवाने तात्काळ निलंबित करून ४ डेअरी व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश. 🧪 टोळीची कार्यपद्धती: आरोपी स्किम्ड मिल्क पावडर, व्हे/डेअरी परमीएट पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट, शॅम्पू आणि पामतेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार करायचे. हे मिश्रण नैसर्गिक दूधात मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जायची. #FDAMaharashtra #MilkAdulteration #PublicHealthSafety #CrimeNews #FoodSafety 🎥📸अन्न व औषध प्रशासन

नेत्वा धुरी NETWA DHURI

48,401 次观看 • 1 个月前

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कायद्यामधील कलम ३- ई नुसार पूर्वी झोपडीधारकाला सदनिका मिळाल्यावर १० वर्षे ती सदनिका विकण्यावर बंदी होती. या कायद्यात सुधारणा व्हावी अशी मागणी माझ्यासह मुंबईच्या सर्व आमदारांनी अनेक अधिवेशनांत सातत्याने केली होती. अखेर आमच्या मागणीला यश आले असून आज विधानसभेत महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक २०२३ मांडण्यात आले आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कायद्यामधील कलम ३- ई मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता झोपडपट्टीधारकाला ५ वर्षांनी आपली सदनिका विकण्याची परवानगी मिळाणार आहे. आमची मागणी विचारात घेऊन विधेयक मांडल्याबद्दल मंत्री Atul Save आणि सभागृहाचे आभार! #SRA #housing #Mumbai #Bill

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

75,641 次观看 • 2 年前

जळगाव जिल्ह्यातील रावेर भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने उध्वस्त झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्याचा हा आक्रोश हृदय पिळून टाकणारा आहे. अवकाळी पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या कठीण समयी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. निवडणुकीची धामधूम असल्याने जळगावमधील दोन्ही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नसेल त्यामुळे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतः त्या भागात पाहणी दौरा करावा, ही विनंती! राज्य सरकारने स्वतः किंवा केंद्र सरकारच्या मदतीने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज देण्याबाबत विचार करायला हवा ! Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Dattatray Bharane #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग #केळी_उत्पादक_शेतकरी #गारपीट #पीक_नुकसान #सरसकट_कर्जमाफी

Rohit Pawar

12,676 次观看 • 2 个月前

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील नाले आणि नद्या यातून गाळ उपसा करण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी नालेस्वच्छता कामांची आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यात वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए कार्यालयाजवळील जेतवन उद्यान येथे मिठी नदी, वरळीतील (जी दक्षिण) नेहरू विज्ञान केंद्र नाला, दादर धारावी नाला (जी उत्तर) या ठिकाणांचा समावेश आहे. मिठी नदीच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) तसेच मुंबईतील लहान, मोठे नाल्यांमध्ये ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते, अशा ठिकाणांना नजरेसमोर ठेवून त्या परिसरातील कचरा आणि नाल्यांमधील गाळ प्राधान्याने काढावा. यासाठी कालबद्ध नियोजन करून दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत नालेस्वच्छता १०० टक्के पूर्ण केली जाईल, याची दक्षता घ्यावी. मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील मनुष्य प्रवेशिका (Manhole) किंवा ढाप्यांचीही तपासणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. दादर धारावी नाल्याच्या वरिल भागात (Upstream) काही ठिकाणी भिंत खचली आहे. संबंधित प्रभाग अधिकारी तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभागाने समन्वयाने भिंतीच्या दुरुस्तीचे काम विनाविलंब करावे. ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये नागरिकांकडून कचरा फेकला जाण्याची समस्या आहे, अशा नाल्यांना जाळ्या बसविण्याचा उपक्रम हाती घ्यावा, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. मिठी नदीच्या तीनही पॅकेजमध्ये नालेस्वच्छतेची सहा ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांची पॅकेजनिहाय माहिती श्रीमती अश्विनी भिडे यांनी घेतली. पॅकेजनिहाय उर्वरित कालावधीचे नियोजन, यंत्रसामुग्री (Machinery) याचा आढावा घेवून कामाची गती वाढविण्याच्या सूचना श्रीमती भिडे यांनी दिल्या. उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीमती कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता श्री. संजय इंगळे आणि संबंधित अधिकारी या दौऱ्यास उपस्थित होते. #mybmcupdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी

माझी Mumbai, आपली BMC

33,374 次观看 • 4 个月前

🔹बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी पूर्व उपनगरातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेविषयक कामांची आज सकाळी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच, कचरा संकलनासाठी कार्यरत असलेल्या कॉम्पॅक्टर वाहनाच्या मार्गाची आकस्मिक पाहणी करून कार्यपद्धतीची तपासणी केली. 🔹या भेटीदरम्यान मानखुर्द रेल्वे स्थानक आणि गोवंडी रेल्वे स्थानकाजवळील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्यांना भेटी दिल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरीपट, स्वच्छतेसाठी लागणारी यंत्रसामुग्री आदींची देखील माहिती घेतली. 🔹एम पूर्व विभागातील दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी दोन सत्रात काम करावे. वाहनांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी. काही संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. 🔹यावेळी श्रीमती भिडे यांनी कचरा संकलन करणाऱ्या कॉम्पॅक्टर वाहनाच्या मार्गाची आकस्मिक तपासणी केली. कार्यपद्धतीचे बारकाईने निरीक्षण करत त्यांनी स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. 🔹श्रीमती भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून दैनंदिन कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण कसे केले जाते याचा आढावा घेतला. तसेच झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे कचऱ्याचे वर्गीकरण संदर्भात प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या. 🔹मानखुर्द व गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात दुतर्फा सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी असलेली बेवारस वाहने व अस्वच्छते बाबत स्वतंत्र मोहीम हाती घेऊन येत्या काही दिवसात हा रस्ता स्वच्छ करण्याचे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. 🔹उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ ५) श्रीमती संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त श्री. उज्ज्वल इंगोले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. #MyBMCUpdates CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Mangal Prabhat Lodha Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी Ashwini Bhide

माझी Mumbai, आपली BMC

19,778 次观看 • 28 天前