Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

ठाणे-नाशिक महामार्ग पाहणी दौरा (३०.७.२०२३)

136,152 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे - नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन या महामार्गाची पाहणी केली आणि रस्ता दुरुस्तीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे अशा सगळ्या ठिकाणचे खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांचेसह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

CMO Maharashtra

176,587 görüntüleme • 3 yıl önce

📍नवी दिल्ली महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या आढावा बैठकीत आज दुसऱ्या दिवशी उर्वरित प्रकल्पांचा अधिकाऱ्यांसोबत विस्तृत आढावा घेतला. २०२५-२६ मध्ये अवॉर्ड करण्यात आलेल्या सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे, राष्ट्रीय महामार्ग ७५२जी व राष्ट्रीय महामार्ग १६०एच वरील मालेगाव-मनमाड-कोपरगाव सेक्शन, वाढवण बंदराची कनेक्टिव्हिटी, राष्ट्रीय महामार्ग ७५३बी वरील तळोदा-बुऱ्हानपूर सेक्शन, तसेच २०२४-२५ मध्ये अवॉर्ड करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग १६६ वरील सांगली-कोल्हापूर सेक्शन, राष्ट्रीय महामार्ग ५६१ए वरील टेंभूर्णी-करमाळा सेक्शन, राष्ट्रीय महामार्ग ६० वरील नाशिक फाटा-खेड सेक्शन, सोलापूर शहर उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग ३४८बी वरील पागोटे-चौक सेक्शन, राष्ट्रीय महामार्ग १६०ए वरील घोटी-सिन्नर सेक्शन, लोणंद-शिर्वळ आणि लोणंद-सातारा मार्ग, बीड बायपासवरील सर्व्हिस रोड व उड्डाणपूल या प्रकल्पांचा आढावा घेतला. यासोबतच प्रगतीपथावर असलेल्या काही महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांचाही आढावा घेतला. यामध्ये पनवेल-इंदापूर (पॅकेज I & II), कागल-सातारा (पॅकेज I & II), पंढरपूर शहर मार्ग, संत तुकाराम पालखी मार्ग प्रकल्प (पॅकेज II), संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग प्रकल्प (पॅकेज IV व V), सुरत-दहिसर मार्ग, राष्ट्रीय महामार्ग 848 वरील वडपे-गोंडे सेक्शन, कळंबोली जंक्शन, नागपूर-काटोल मार्ग, शहापूर बायपास ते मुक्ताईनगर चौपदरीकरण, नागपूर बाह्यवळण रस्ता (पॅकेज I & II) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पुणे-सातारा, जामठा-बुटीबोरी, नागपूर-भंडारा या बीओटी वरील प्रकल्पांचा, तसेच काही नियोजित व प्रलंबित प्रकल्प कामांचाही या वेळी आढावा घेण्यात आला. #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

16,010 görüntüleme • 1 yıl önce