Loading video...
Video Failed to Load
मराठी भाषेविरुद्ध चक्क मुंबईत आंदोलन झालं ? काय खरं काय खोटं ?
18,609 views • 1 year ago •via X (Twitter)
11 Comments

समाधान रोकडे1 year ago
ज्या दिवशी महाराष्ट्रात मराठी भाषा आणि महाराष्ट्र राज्याचा विरोधात आंदोलन उभे राहील,त्यादिवशी महाराष्ट्रात एकही परप्रांतीय दिसणार नाही.

Rarely Tolerable.1 year ago
So far which Trump Presidential Term do you like best?

૨αɦµℓ | 🇮🇳 𝕏1 year ago
लोकांनी शहानिशा करूनच शेअर केला. शेअर करणाऱ्याला माहिती आहे लोकं येडी आहेत आणि व्हिडिओ ला खरा व्हिडिओ समजतील

Dr.Abhinav Wagh1 year ago
Fake video plz don't circulate

Parth Chavan1 year ago
AI video

Ninad Vasantgadkar1 year ago
AI नी बनवलेला व्हिडिओ आहे किती खोटी पसरवणार ?

Shekhar1 year ago
Caption Vach Marathi Yete na ?

$ur@j 🇮🇳1 year ago
हे एक्स जनरेटेड आहे वाटतं . अशी हिंमत केली तर यांनी चालते व्हावं राज्यातून.

प्रणव विजय देवरुखकर1 year ago
Ai असला तरी अशी प्रवृत्ती आहे त्यांचा मराठी आणि महाराष्ट्र प्रती द्वेष आहे

अभियंता. अमित जगदाळे1 year ago
खोटं आहे, AI use kel ahe

Star 💫1 year ago
Its Ai generated

