Video yükleniyor...
Video Yüklenemedi
2000 कोटीचे रहस्य नक्की खरं काय?
29,473 görüntüleme • 14 gün önce •via X (Twitter)
15 Yorum

२०१७ साली राजसाहेब ठाकरे यांचे मुंबईतील मनसेचे ७ पैकी ६ नगरसेवक उबाठा यांनी ५ -५ खोके देऊन पळवून नेले होते असा आरोप दस्तुरखुद्द राजसाहेबांनी केला होता.

@mnsadhikrut @bjp4maharashtra @uddhavthackeray @RajThackeray @rautsanjay61 @SandeepDadarMNS गेली १०,१५ वर्ष ऐकमेकांची लक्तर काढणारे, अब्रू चारचौघात मांडणारे, घरगूती वाद जाहीरपणे सांगणारे, ऐकमेकांवर जहरी शाब्दिक हल्ले, बलात्कार करणारे... ते हेच ठाकरे! व्वा! संजय राजाराम राऊत तर महा YZ, नालायक आहेच, पण या दोन ठाकरेंना स्वतःचे राजकीय करिअर वाचविण्यासाठी परत एकत्र येतांना बघून यांची कीव करावीशी वाटते. दया येते बिचार्यांची! कसली ही लाचारी! अरेरे!🤦♂️🤦♂️🤦♂️ राज ठाकरे, कोण होतास तू, वाया गेलास तू. इतकाही कधी वाया जाशील असे वाटले नव्हते. Very very CHEAP & POOR USELESS Garbage people. निर्लज्ज पणाचा कळस आहे. स्व.बाळासाहेबांचे नाव...पूरा मिट्टी मे मिला दिया. ना लायक ठाकरे!🤦♂️ लोक यांच्यामागे कशीकाय धावतात, देवालाच माहिती.🤦♂️ एका सभेत देवेंद्र जींनी हे दोघेही लाचार, ऐकमेकांना कसे शिव्या घालत असत, याचा व्हिडीओ दाखविला होता.

@ShivsenaUBTComm @bjp4maharashtra @INCMaharashtra @NCPspeaks @rautsanjay61 @mnsadhikrut @OfficeofUT YYYZZZ संजय राजाराम राऊत, का रे च्यू..., २०१९ ला भव्य जनादेशाविरूद्ध फडणवीसांच्या पाठीत खंजीर खूपसून, सत्ता चोरतांना गद्दार लाचार रड्या उबाठाने किती कंटेनर घेतले होते शरदकडून? फेकलेल्या तूकड्यांवर जगणारी भ्रष्ट काँग्रेससूद्धा त्या अभद्र युतीत, चोरीत सामिल होती ना?

काय अक्कलशून्य बिनडोक आहे काहीही भुंकत असतात.

जब मिल बैठेंगे तीन यार............ पाणी टाकत जा म्हणा रे......

Exactly the same as they have earned crores of rs in las 25 years .

तूमचेच तर्क आणि कूतर्क बर ते दिशा सालियन सोबत १३ खून दाबण्याच्या प्रकरणात ही २००० करोड चा आकडा आलाय... काहीतरी गौड बंगाल आहे २००० करोड च.. पण नक्कीच हा असला पैसा ड्रग आणि नाईट लाइफ, २५ वर्षे वसूली मधून आला असणार

Jya veles shindena Raju Painter bhetayche shibtirth varsha banglyavr 2.5 varsha tevha vicharlela ka ??🤔🤨

अशा चर्चा होत राहतील, सन्मानीय राज साहेबांनी सर्दीवर एखाद रामबाण औषध घ्या, सतत सरदाटलेला आवाज, घसा साफ करावा लागतो हे कितीपत बरोबर आहे. आधी छान औषध घेऊन आवाजावर काम कराव.. लोकांना आवाज ऐकायचं आहे

कीव येतेय यांची.....😆👆🤦

अरे yz तुम्ही म्हणता २००० करोड, पण विश्वास कोण ठेवतो?

Binshart pathimba deun ale

तुमची खंडणी इतकी कधीच होत नाही याचं कीती दुःख आहे.

चोर मचाये शोर

फक्त भ्रष्टाचार नाही तर ड्रग्स चं मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे, काल ठाण्यात त्यावरून हत्या झालीये, साताऱ्याला पण dcm च्या भावाच्या हॉटेल मध्ये ड्रग्स सापडले होते. महाराष्ट्रात कधी नव्हे ते MD आणि ड्रग्स चे अड्डे कसे सापडत आहेत? कोणाला हप्ता जातोय? यातून खोके उभे केले का?
Benzer Videolar
मराठी भाषेविरुद्ध चक्क मुंबईत आंदोलन झालं ? काय खरं काय खोटं ?
Shekhar
18,609 görüntüleme • 1 yıl önce


