Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

रेल्वे प्रवाशांवर UPI शुल्कभार, प्रवास महागला… डिजिटल पेमेंटच्या नावाखाली सामान्यांची लूटमार!

19,708 görüntüleme • 2 gün önce •via X (Twitter)

4 Yorum

Ramdada Joshi profil fotoğrafı
Ramdada Joshi2 gün önce

अरे उद्धट उद्धव तुला सत्तेवर येण्यासाठी मुद्दा नाही,काहीही मुद्धा शोधून भुंकतो,नाहीतरी उबठा ने जनतेला काय दिलं,दुसरी मातोश्री बनवली,बिन कामाचा पप्पू पेंग्विन दिला,

Ramdada Joshi profil fotoğrafı
Ramdada Joshi2 gün önce

उद्धव तुम्ही तर जन्मष्टमीला मटण ची पार्टी करता रे,राज ला डेली मटण हंडी पाहिजे,

Israel lover. Gazwa-e-pakistan. Operation herof. profil fotoğrafı
Israel lover. Gazwa-e-pakistan. Operation herof.2 gün önce

Amit thackery ki ek harkat ne BJP ko full majority se agla election jitwa diya aur raj thackeray ki maar peet ne BJP ko permanent power de di hai aur congress ko pure India se khatam kar diya. Fir bhi heart patient uddhav thackery sharad pawar jaise log ummed laga kar baithe h..

Jacques Joy profil fotoğrafı
Jacques Joy2 gün önce

Govt has failed to generate GDP any income bcoz of it POLCIES of monopoly of industries and trade . Only way remain to get cash to run govt is by TAXING COMMON MAN , While Am*** & Ad*** have become boss of indian economy .

Benzer Videolar

पुणे-नाशिक रेल्वे हा देशातील पहिला सेमी हायस्पीड प्रकल्प असून अत्यंत कमी वेळात पुणे-नाशिक अंतर पार करणे ही या प्रकल्पाची युएसपी आहे. ही रेल्वे सरळ मार्गाने झाली तरच पुणे-नाशिक हा 4 तासांचा प्रवास 1.45 तासात होणार आहे, पण जर ही रेल्वे नाशिक- शिर्डी- नगर मार्गे पुण्याला आणली तर या प्रवासाला 3. 30 तास लागणार आहेत, जो की या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नाही! म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही सिन्नर - संगमनेर - नारायणगाव - मंचर - चाकण अशी सरळ मार्गानेच झाली पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. #Pune #Nashik #SemiHighSpeed #Railway #Manchar #Narayangaon #Sanagamner #Sinnar #Chakan Ministry of Railways Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis Rajabhau Waje Nilesh Lanke Dr.Amol Kolhe Dilip Walse Patil Manikrao Kokate Babaji kale

Satyajeet Tambe

12,714 görüntüleme • 1 yıl önce

🛣️मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. विशेषतः अत्यंत वर्दळीच्या रस्‍त्‍यांवर आणि अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करुन अनधिकृत फेरीवाले हटवण्यात आले आहेत. 📍पश्चिम उपनगरे विभागात मथुरादास मार्ग (कांदिवली पश्चिम), भरूचा मार्ग (अंधेरी पश्चिम), स्‍वामी विवेकानंद मार्ग (बोरिवली), अंधेरी रेल्वे स्थानक (पूर्व), अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम), मालाड रेल्वे स्थानक (पूर्व), बोरिवली रेल्वे स्थानक (पश्चिम), दहिसर रेल्‍वे स्‍थानक इत्यादी ठिकाणी आज करण्यात आलेल्या कारवाईची ही चित्रफित.. #MyBMCUpdate

माझी Mumbai, आपली BMC

32,792 görüntüleme • 2 yıl önce