Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

माझा राजकीय प्रवास !

63,969 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля मी पण गजाभाऊ
मी पण गजाभाऊ1 год назад

तुझा राजकीय प्रवास २३ नोव्हेंबरला पूर्ण होईल, कारण त्यादिवशी तू बहुमताने पडणार आहेस..

Фото профиля Pooja_1010
Pooja_10101 год назад

छान असेच कार्य चालू ठेवा…!

Фото профиля Amit Thackeray
Amit Thackeray1 год назад

धन्यवाद! जय महाराष्ट्र! 🙏🏻

Фото профиля Yogesh Kasar
Yogesh Kasar1 год назад

साहेब ही तर सूरवात आहे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला, माहीम तुमच्या साठी नव्हे तर मनसेच्या विकासच उदाहरण म्हणून समोर यायला हवं, साहेबांचं शब्द आपण खरा करून दाखवावा 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री बसेल यासाठी आपल्या सकट निवडून येणारे किंवा न आलेले सगळ्यांना काम करावं लागणार

Фото профиля Amit Thackeray
Amit Thackeray1 год назад

परिवर्तन घडविण्यासाठी आपलं पाठबळ महत्वाचं आहे...धन्यवाद...!

Фото профиля Purab Bhosale
Purab Bhosale1 год назад

अमित जी तूम्ही आमदार नसताना ऐवढी सुंदर काम करू शकता तर आमदार झाल्यावर तूम्ही माहिम दादर तूम्हच्या कल्पनेने बदलू शकता,खूपखूप शुभेच्छा! #vote4mns

Фото профиля Amit Thackeray
Amit Thackeray1 год назад

परिवर्तन घडविण्यासाठी आपलं पाठबळ महत्वाचं आहे...धन्यवाद...!

Фото профиля DheEMaD
DheEMaD1 год назад

खूप छान काम 👏🏻 माहीमकर तुम्हाला आमदार करून आणखी काम करण्याची संधी देतील 👍🏻🚂🚩

Фото профиля Amit Thackeray
Amit Thackeray1 год назад

धन्यवाद! जय महाराष्ट्र! 🙏🏻

Фото профиля परिमल देशपांडे
परिमल देशपांडे1 год назад

खूप संयमी, शांत आणि रोखठोक.... नवीन विचारांचा. आम्हा युवकांचा नेता अमित राज ठाकरे. अमित जी आम्ही आपल्या सोबत आहोत. लवकरच आपण आमदार व्हावे आणि आमच्या टिटवाल्याला गणपतीच्या दर्शनाला यावे असे बाप्पा कडे साकडे. माहीम भागात ओळखीचे, मित्र सर्वांशी आम्ही संपर्कात आहोत. शुभेच्छा

Фото профиля Amit Thackeray
Amit Thackeray1 год назад

अशीच आपली साथ सोबत कायम राहू द्या...! जय महाराष्ट्र 🙏🏻

Похожие видео

#प्रचंड...एक वादळी प्रवास. 'प्रचंड'...तुफानी प्रवास. गेल्या दहा वर्षांतील माझ्या राजकीय जीवनातील Lalit B. Chhajed ने टिपलेल्या सर्व व्हिडिओंचे संकलन करून मला माझ्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट दिली आहे. असे असंख्य लोक आहेत जे माझ्यावर खूप सारं प्रेम करतात आणि तेच माझा परिवार आहेत. एक भेट ललित के द्वारा जिन्होने मेरे दस साल के राजकीय प्रवास के व्हिडीओ संकलित कर के एक सन्मानजनक भेंट मेरे जन्मदिन के अवसर पर दी है। उनको मै बहोत धन्यवाद देती हूं। ललित जैसे बहोत सारे लोक मेरे साथ जुडे हुये है, यही मेरा परिवार है। #Birthday #वाढदिवस #26जुलै #26July #प्रचंड #youtube #video 'प्रचंड' Official YouTube Channel Video link-

Pankaja Gopinath Munde

10,448 просмотров • 1 год назад