Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

" वादाला प्रतिवाद करणारे लेख ही लोकसत्ता छापते पण सुनेत्राताईंच्या शपथ विधी वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लेखाला आमच्या प्रवक्त्यांनी केलेला प्रतिवाद अजून छापलेला नाही. तेव्हा लोकसत्ताची परंपरा तोडू नका." - मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी. लोकसत्ताच्या कार्यक्रमात लोकसत्ताच्याच कानाखाली लगावली 🔥

26,142 görüntüleme • 7 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

सभागृहात रम्मी खेळणारे… पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे… आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची… सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..! Devendra Fadnavis #बेलगाम_सरकार #बेफाम_मंत्री

Rohit Pawar

52,669 görüntüleme • 1 yıl önce

जेव्हा एखाद्या बाईला तर्काने उत्तर देणं शक्य नसतं तेव्हा तिच्या मर्मावर वार केला जातो.दुर्देवानं आज विधानपरिषदेच्या सभागृहात याची प्रचिती आली. दिशा सालियनच्या SIT वर प्रश्न उपस्थित केला तेव्हा उबाठा गटाच्या अनिल परबांनी त्यांच्या कमकुवत मानसिकतेचं प्रदर्शन केलं... पण लक्षात ठेवा मी चित्रा वाघ आहे... महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रिच्या न्यायासाठी मी लढते आणि म्हणूनच या पवित्र वास्तूत उभी राहू शकले. पूजा असो किंवा दिशा तिच्या न्यायासाठी मी आवाज उठवणारच... त.टी. संजय राठोडला क्लीनचिट देणारे तात्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जी नामानिराळे होतात आणि पूजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या मला प्रश्न विचारले जातात .. हिंमत असेल तर चला आपण उध्दव जी ठाकरेंना जाब विचारायला जाऊ... #DishaSalian #SushantSinghRajput #PoojaChavan #SIT #VidhanParishad #BudgetSession2025 Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Pravin Darekar - प्रविण दरेकर Prasad Lad

Chitra Kishor Wagh

48,423 görüntüleme • 1 yıl önce