Loading video...
Video Failed to Load
शब्द संपलेय, नि:शब्द 🙁
47,289 views • 1 year ago •via X (Twitter)
11 Comments

दादा खरं सांगायचं तर आपण माणूस म्हणून कधीच मेलो आहे, आपल्याला काही फरक पडत नाही जेव्हा आपण 1500 रुपया साठी विकल्या जातो तेव्हा आपली लायकी तितकीच आहे आपण फक्त जात पात करत राहू. तो पर्यंत मुंढे , जरांगे सारखे नालायक लोक जन्म घेत राहतील

- Know Me

पालघर च्या साधू साठी आणि सुशांत सिंग साठी रस्त्यांवर उतरणारे काही मोजकी गँग सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीसाठी आणि त्यांच्या साठी पोस्ट किंवा रस्त्यांवर उतरतांना दिसत नाहिये... आमच्या गावातले तर ४० पैसै गँग तर कराड आणि त्याच्या आका साठी पोस्ट करताय.. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं 🤷🏻

न्याय मिळावा ही प्रामाणिक इच्छा .. पण ज्या पद्धतीनं तपास चालला आहे मुंढे सोडा कराड यांना पण शिक्षा होणार नाही हे नक्की.. त्यांची अटक ही फक्त या प्रकरणाची आग थोडी कमी व्हावी म्हणूनच... #मस्साजोग

या मुलीच्या समोर जाण्याची माझी तरी हिम्मत नाही का हाणत नाहीत जोडयानी या कराडला कळतच नाही लाज वाटती महाराष्ट्राची आम्ही मराठा किंवा वंजारी नाहीत पण या मुलीचे आप्त नक्कीच आहोत. देव बघतोय वाचणार कुणीच नाही

#बीड प्रकरण ते शक्य नव्हे , पुरावे वगैरे , कायदा आणि पळवाट ☝🏼💭🪑 … असो पण #ED दिसत नाही आता बेनामी संपत्ती एवढी वर्तमान पत्रात जाहीर होऊन ही Actionजप्ती नाहीच तिजोरी जमा का नाही सामान्य जनतेचा प्रश्न - सूत्र Source काय संपत्ती आय ✅ #IT_Raids पारदर्शक टास्क आहे CM साठी 🕰️

खूप दुःख होते हे बघताना. संतांच्या भूमीवर ही परिस्थिती???

गेलेला जीव तर आपण परत आणून देऊ शकत नाही! आरोपींना शिक्षा होईलही कदाचीत पण या मुलीच्या भविष्याचे काय? तिच्या साठी मदत म्हणून तिचा अकाउंट नंबर शेयर करा! महाराष्ट्र भरभरून मदत करेल! राजकीय आरोप प्रत्यारोप करून त्या निष्पाप जीवाला काहीही मिळणार नाही!

Maharashtra drohi Gujarati dharjine loka sattet ahet aaj. Far vait vatata he pahun. Not the Maharashtra I have dreamt of.

@anjali_damania Damania Tai with you always Fight for justice

😔
Related Videos
Sensitive content
akatsuki 🙁🙁🙁
koii !
23,396 views • 1 year ago
