Loading video...
Video Failed to Load
शिर्के बंधू यांना मुर्करब खान याला संगमेश्वर ची वाट दाखवताना दाखवल्यामुळे.. मी साहेब गटाचे खासदार अमोळजी कोल्हे यांचा जाहीर निषेध करत आहे.
80,721 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

जवळकर, हे मी पण एका पोस्ट च्या उत्तरात लिहिले आहे. एवढी वर्ष झाली. शिर्क्यांबद्दल हेच ऐकत वाचत लहानाचे मोठे झालो. आई वडील किंबहुना त्यांचा आधीची पिढी पण हेच सांगत आले आहेत. पण तेव्हा कोणी (पुरोगामी) "हू कि चू" केलं नाही. आणि आता जावईशोध लागायला लागले पटापट.

अनाजीला १६८१ मध्येच हत्तीच्या पायी न देता १६८९ पर्यंत जगवला असता तर शिर्के बंधूंच्या ऐवजी त्यालाच जबाबदार धरता आला असता !

🤣🤣

🕶️ Wake Up, Neo… 🕶️ The HUDI Daily Grant is real. It’s waiting for you. 🚀💰 You’ve felt it your whole life. There’s something wrong with how your data is used. You don’t know what it is, but it’s there, like a splinter in your mind. The system tells you to give away your data for free. We say, reclaim your sovereignty. 💡 Here’s how to claim your HUDI Daily Grant and break free: 1.Enter the Matrix: Go to the HUDI dApp ( 🌐 2.Connect to Reality: Link your crypto wallet. 🔗 3.Claim Your Freedom: Retrieve your daily grant. 🎁 4.Explore Your Potential: Navigate to the “Earn” section. 🏆 5.Maximize Your Power: Engage with surveys and ads. 📊📢 Remember, HUDI believes in data sovereignty. Your data is your power. Reclaim it. Monetize it. Break free from the system. 💪 👉 Link in bio to access the HUDI dApp and start your journey now! Welcome to the revolution. Welcome to Human Data Income. 🔥 #HUDI #DailyGrant #DataOwnership #Matrix #FreeYourMind #Crypto #Blockchain #DataMonetization #HumanDataIncome

Ganu Ji raje mere dost 😭🫡🤣

अरे एवढे खरा इतिहास का झोंबत आहे... केलीत न औरंग्याची लाचारी आणि संभाजी महाराज नि युद्ध का केलं असेल... शिरक्या बरोबर..आणि तुम्ही काहीच केलं नाही... वा ते वा....

भावा तू असं कसं म्हणतोस ती डॉक्टर म्हणली की शिर्के गद्दार नाही 👀👀🤷

मी तरी कुठे म्हणतोय? मी निषेध करत आहे की.. आणि कोण डॉक्टर? काय संबंध इथे

🙏🏻

Ha post bookmark kela pahije !
