Loading video...
Video Failed to Load
शिवद्रोह्यांना माफी नाही!
35,157 views • 2 years ago •via X (Twitter)
10 Comments

महाराजांच्या वंशजांचे पुरावे मागणाऱ्या पक्षाला पण माफी नाही #महाराष्ट्रद्रोहीमहाविकासआघाडी

BIG BREAKING: -> @INCIndia Govt in MP in 2020, allegedly ran a bulldozer on (छत्रपति शिवाजी महाराज) Chhatrapati Shivaji Maharaj's statue. -> This act questions Congress's respect for Shivaji. -> Has @RahulGandhi, apologized for this? @SupriyaShrinate, @PawarSpeaks, @rautsanjay61 @uddhavthackeray? #Maharashtra #Sindhudurgh #SUBT #Congress #MadhyaPradesh #UddhavThackeray #SanjayRaut #AadityaThackeray #SharadPawar #ShivajiMaharaj #EknathShinde #DevendraFadnavis #NarendraModi #AjitPawar #ChatrapatiBhaktModi #ChatrapatiShivajiMaharaj

शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। भाजपा हटाओ

महाराजांचा मुर्तिकरांना मुळीच माफी नाही अगदी. पण देशाच्या द्रोह्यांच काय? तुमच्या वडलांनी हफ्ते खाऊन संजय दत्त सारख्या आतंकवादी la आश्रय दिलेला होता म्हणे तेव्हा नाही काही बोललं? मुंबई मधे काहीपण konipn करायचं म्हणल की तुम्हाला चाराव लागत म्हणे

यावर राजकारण करणे बंध करा उबाठा गट.. काय vidoes टाकत आहात तुम्ही लाज वाटली पाहिजे उद्धवच्या समर्थकांना पण..नीच

अरे नालयाकानो हे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पसरवणे बंद करा, स्मारक पडल्यापासून तुम्ही दररोज महाराजांची विटंबना करत आहात. तुम्हाला महाराजांविषयी प्रेम, आदर असता तर पडलेल्या स्मारकाच्या भग्न अवस्थेतील फोटो, व्हिडिओ तुम्ही असे टाकलेच नसते पण तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे.

वाकड्या तोंडाच्याला माफी आहे का नवाब उद्धवद्दिन ठाकरे.

औरंगजेब को शिवाजी की मूर्ति टूटने से कैसा दुख।

भ्रष्टों पर कार्यवाही और एकनाथ शिंदे का इस्तीफा। खाली माफी से काम नहीं चलेगा। जय महाराष्ट्र !!

छत्रपतींनी कुणाला करायचे याचा ठेका काय या औरंगजेबाच्याा औलादिंना दिला आहे का. हे पक्षाचे दुकान चालावे म्हणून छत्रपतींचे नाव देतात बाकी यांना खरंच छत्रपतींची काही पडली आहे का. सगळी नौटंकी
