Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

37,587 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Sadanand Ghodgerikar अभिमानी हिंदू 🚩
Sadanand Ghodgerikar अभिमानी हिंदू 🚩vor 1 Jahr

केळं द्या खायला त्याला 😂😂😂

Profilbild von SRC
SRCvor 1 Jahr

हे उचला आणि सुप्रीम कोर्ट आणि भारतीय निवडणूक आयोग आणि भारताची संसद ला दाखवून पुरावा सादर करा..... उगी केळ खाऊन पादु नका

Profilbild von Ramkishan Gaikwad
Ramkishan Gaikwadvor 1 Jahr

पाठीमागे एकदा सुप्रियाताई सुळे यांचे EVM च्या समर्थनार्थ वक्तव्य जाहीर झाले होते.मला वाटते अगोदर राजकारणी लोकांनी व पक्षांनी EVM बाबत नक्की काय ते ठरवावे. सामान्य लोकांना मात्र EVM ने आमच्या मताची चोरी होते असं ठाम वाटते.

Profilbild von JAYWANT NILWARNA 🇮🇳 ( CHALUKYA )
JAYWANT NILWARNA 🇮🇳 ( CHALUKYA )vor 1 Jahr

आता पुढील 5 वर्षे हेच करणार ते, चार चांगली कामं आयुष्यात केली असती तर म्हातारपणी असे जादूचे प्रयोग करून पोटं भरायला लागली नसती

Profilbild von अमोल मालन मारुती कडू-देशमुख
अमोल मालन मारुती कडू-देशमुखvor 1 Jahr

लहान मुलांच्या खेळण्यातील टॅबला ईव्हीएम आणि डालडा तुपाच्या पत्राच्या डब्याला VVPAT बनवले आहे.

Profilbild von Amrut Shiv
Amrut Shivvor 1 Jahr

He EVM nahi, Mobile var practical suru aahe. Ayogakadil EVM var Hacking karaa as

Profilbild von Sanjeev Thakurdesai
Sanjeev Thakurdesaivor 1 Jahr

मूर्खांचा बाजार आहे, हे खेळणं म्हणजे EVM नाही

Profilbild von Ashok Kore
Ashok Korevor 1 Jahr

अरे , ही काही EVM मशीन आहे का?

Profilbild von विकास की राजनीती...
विकास की राजनीती...vor 1 Jahr

केळ कलिंगड अरे काय time pass लावलाय काम धंदे नाय का दुसरे 😂

Profilbild von Abhi Saranjame
Abhi Saranjamevor 1 Jahr

केळ्याच्या 🍌 ऐवजी 🍆 वांग्याला मत दिलेले दाखवायचे. तेवढेच सुसू गटाला बरे वाटले असते 🤣😂😅

Ähnliche Videos