Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

सर्व इलेक्शन मॅनेज होती याचा हा पुरावा

53,192 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Sushrut Sawant
Sushrut Sawantvor 1 Jahr

तुमचे नेते निवडणुकीनंतर दोन-चार दिवस EVM विरोधाचं नाटक करून नंतर भाजपच्या गोठ्यात जाऊन बसले. वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर आणि कोर्टात हा मुद्दा लावून धरला म्हणून तर आज ही केस उभा राहिली. त्याबद्दल कौतुक करणं तर लांब राहिलं , स्वतःच्या नेत्यांना जाब विचारायची तरी हिंमत दाखवा.

Profilbild von गजाभाऊ
गजाभाऊvor 1 Jahr

सुकृत मी माझे पण तुला सांगितलं मी महाविकास आघाडीचे समर्थन केलं म्हणजे मी त्यांचा कार्यकर्ता नाही माझे ते नेते नाहीत वंचित लढते आणि प्रकाश आंबेडकर साहेब जे काम करतात. आज त्यांचे समर्थन आहे

Profilbild von मराठा Empire🚩
मराठा Empire🚩vor 1 Jahr

288 जागे साठी 76 लाख मते + विकत घेतलेली मते+ BJP चे समर्थकांची मत + शिंदे आणि अजित दादा गटाची मत कशाला इतक्या जागा नाही येणार मग ???? या सर्विना एकच कारण ते म्हणजे #EVM आणि फक्त evm लोकशाही चा खून करायला हे सर्व भरपूर आहेत बाकी परळी सारखे ठिकाणचे बूथ mannage करून मतदान केलेली मत सोडूनच द्या

Profilbild von INCZoheb saleem shaikh
INCZoheb saleem shaikhvor 1 Jahr

पुढील निवडणूक पर्यंत म्हणजे २०२९ पर्यंत तारिख पे तारीख देऊन लोकांना असच चूत्या बनवण्यात येईल जस महाराष्ट्र राज्यच्या सत्तेच्या निकालासाठी बनवल.

Profilbild von Samāna 𑀲𑀫𑀦𑀸 ☸︎
Samāna 𑀲𑀫𑀦𑀸 ☸︎vor 1 Jahr

G/*andu Congress che kam ekte Ambedkar krat aahet,

Profilbild von संतोष
संतोषvor 1 Jahr

इथून पुढे सर्व निवडणुकांमधे विरोधी पक्ष उमेदवारांनी स्वतःच private CCTV footage, बुथवर करता येणार नाही पण प्रत्येक बुथच्या बाहेर, जेणेकरून मतदारांची संख्या दिसेल अस केलं पाहीजे. आणि ते live अपडेट केलं पाहीजे. एवढी ताकत असेल तरच लढा.

Profilbild von Aniruddha Joshi
Aniruddha Joshivor 1 Jahr

बाळ गजु कोर्ट मधे प्ली टाकली की दुसऱ्या side ला नोटिस जातेंच मला वाटले तुला किमान इतकी अक्कल असेल 😜

Profilbild von राहुल ♻️
राहुल ♻️vor 1 Jahr

Judge's ना प्रोटेक्शन द्या.. नाहीतर ते उद्या clean cheat देतील

Profilbild von Piyush
Piyushvor 1 Jahr

म्हणजे त्यांनी पुरावे मागितले तर झालपण का prove…अखंड चुत्या आहे तू आन तुझे समर्थक 😂😂😂😂

Profilbild von मी मुंबईचा... गोरेगावकर...
मी मुंबईचा... गोरेगावकर...vor 1 Jahr

निवडणूक आयोगाला चांगलाच खुट्टा बसवला आहे आंबेडकरांनी पण महाराष्ट्राचा so called कलंक उद्या कोर्टाला मॅनेज करेलच नाही तर सुप्रीम कोर्ट आहेच बापाच्या खिशात.असो,जर हे सगळं खरं असेल तर हा संविधानाचा,इमानदार मतदारांचा अपमान ठरेल.निवडणूक फक्त पैशांच्या जोरावर जिंकली जाते हे सिद्ध होईल.

Ähnliche Videos

हा व्हिडीओ कृपया सर्व पोलीस अधिका-यांनी बघावा. आणि यामध्ये केस बसते की नाही याचा विचार करावा. आमच्या मागे असलेल्या सोशल मिडीयावर काम करणा-या मुलांना छोट्या-छोट्या कारणांसाठी 8-10 दिवस जेलमध्ये बसवलं जातं. कुठलिही व्यक्तिगत टिका न करता ते शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार मांडत असतात. मात्र यामध्ये तर त्यांनी सरळ-सरळ मला घरात घुसून मारण्याची धमकीच दिली आहे. अर्थात त्यांची ती औकात नाही ; पण, ह्यांनी ज्याच्याविरुद्ध केस केली होती; त्याला पोलीसांनी दोन दिवस जेलमध्ये ठेवलं होतं. आता तो मुलगा स्वत: जातोय आणि संबंधीत व्यक्ती विरुद्ध केस घ्यायला सांगतोय तर पोलीस ऐकतच नाहीत. मी आपल्या माहितीसाठी सोबत पुरावा जोडत आहे. Maharashtra Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police

Dr.Jitendra Awhad

116,592 Aufrufe • vor 3 Jahren