Загрузка видео...
Не удалось загрузить видео
साहेबांचा ताफा बीडमध्ये दाखल..!
32,993 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 10

Veer BaBa 🙏3 лет назад
MVA ने नियोजित रॅली पुन्हा सुरु कराव्यात...

शिवसैनिक3 лет назад
येवला ,संभाजी नगर आता बीड। 84 वर्षा चा तरुण आपल्या विचारांशी ठाम ऊभा असुन जोमात कामाला लागला आहे। जय महाराष्ट्र 🙏

कल्पेश भालेराव3 лет назад
हर वार का पलटवार हु मैं..! यु ही नही कहलाता शरद पवार हु मैं..!

कल्पेश जाधव3 лет назад
तेल लावलेला पैलवान, कोणाच्या हाती लागणार नाही

Ajinkya.🏹🚩3 лет назад
गाणं लय भारी 👌🏻

Gaurav Tribhuvan3 лет назад
साहेबाचं राजकारण ओळखणं कठीण आहे, जे कोणालाच जमणार नाही ना मोदीनां, ना फडणवीसांना

Selfish Indian3 лет назад
😂😂😂😂 Finished ✅ Party

Deshpande🇮🇳3 лет назад
Hey haters that's Shri. Sharad Pawar by the way. Kafila khudka hain, udhar ka nahi!

Sachin Trimbak3 лет назад
८४ वर्षाचा राजकारणातील योद्धा

ArjunS3 лет назад
या ८४ वर्षाच्या योद्ध्याने स्वतःला चाणक्य म्हणवुन घेणाऱ्या फडणवीसांना चांगलच पाणी पाजलंय

