Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

हे राजकीय नाटक बघण्यासारखं आहे

49,537 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

9 Kommentare

Profilbild von Darshan Gowda
Darshan Gowdavor 2 Jahren

एक सेकंद पण मिस केलं नाही संपूर्ण बघितलं अतिउत्तम Presentation 👌 ...... Thanks सुंदर सर शेअर केल्याबद्दल 🙏

Profilbild von Raj_DataMind🇮🇳📌🚩🇭🇳
Raj_DataMind🇮🇳📌🚩🇭🇳vor 2 Jahren

आमचे आजोबा आहेत, ते सांगतात , बुटा सिंग नावाचे एक इंदिरा गांधींच्या काळात गृहमंत्री होते, तेंव्हा एकदा शरद पवार ला अक्षरशः हाकलून लावले होते इंदिरा गांधींच्या बंगल्यावरून आणि जे शब्द वापरले होते ते असे " चल भोसडीके निकल यहासे" बाकी नंतर काय झाले शरद पवार सरकारचे हे सर्व श्रुत आहे 😂😁😎✅

Profilbild von जय जगदंबा ( तुजसाठी मरण ते जनन )
जय जगदंबा ( तुजसाठी मरण ते जनन )vor 2 Jahren

खराखुरा जनतेचा ऊद्रेक प्रचंड संतापजनक

Profilbild von Anish Pimputkar
Anish Pimputkarvor 2 Jahren

Ashi Nivadnuk Jinkanar ka re Shemanya Driver ???

Profilbild von Vijay
Vijayvor 2 Jahren

फवार, घांडी आणि वॉक्रे फॅमिली ने funding केलेलं एक जातीयवादी नाटक सर्व सामान्य जनतेने कमावलेल्या पैश्यातून पाहू नये अशी एक टुकार कृती (कलाकृती सुद्धा म्हणणार नाही)

Profilbild von Neel99 Mhatre
Neel99 Mhatrevor 2 Jahren

हे पुस्तक ही वाचण्यासारखे आहे...

Profilbild von DEEPAK
DEEPAKvor 2 Jahren

Divide hindu And do muslim appeasement wala group 12 che politician

Profilbild von 🐯छावा_जय_शंभूराजे🐯🔥🚩🇮🇳❤
🐯छावा_जय_शंभूराजे🐯🔥🚩🇮🇳❤vor 2 Jahren

👍

Profilbild von Ravindra Barde
Ravindra Bardevor 2 Jahren

👍

Ähnliche Videos

शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेसोबत "महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तर ते भाजपसोबत जाणार नाहीत, असे लिहून द्या," अशी अट वंचित बहुजन आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत टाकली होती. पण असे लिहून देण्यास महाविकास आघाडीने नकार दिला. कारण की हे कोणीच भाजप विरोधात लढू शकतात नाही हे स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढायचे नाटक करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा भाजपसोबत जायचे; मग हे खरोखर भाजपविरोधी आहेत का? महायुती = महाविकास आघाडी हे एकच आहे आणि भाजपची ए टीम महाविकास आघाडी आहे. हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. भाजप विरोधात लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. #BJP_A_Team_MVA

Vanchit Bahujan Aaghadi

16,827 Aufrufe • vor 3 Monaten

...महात्मा फुलेंनी या मातीत पाया घातलेले 'मराठी नाटक' बहुजनांपासुन कुणी हिरावून घेतले? “नाटक हे मराठी माणसाच्या संस्कृतीचा वगैरे भाग आहे“ ही निव्वळ थाप आहे ! महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागात लोक नाटक बघत नाहीत. आजही तिथल्या लोकांना विचारा की “आत्ता व्यावसायिक रंगभूमीवर कुठली नाटकं सुरू आहेत?” त्यांना सांगता येणार नाही… फक्त २% लोक मराठी व्यावसायिक नाटक पाहतात. गीतांजली कुलकर्णी अगदी परखड सत्य बोलली आहे ! खुप जणांना हे टोचेल, पण कटू असले तरी वास्तव नाकारून कसे चालेल? मराठीमधले पहिले नाटक १८५० साली महात्मा फुले यांनी लिहिले होते… ते नाकारून विष्णुदास भावेंना उगाचच ‘नाटकाचे उद्गाते’ वगैरे ठरवले ! पायाच खोटा घातल्यामुळं बहुजन वर्ग नाटकापासून दूर गेला. आमच्या क्षेत्रात क्वचित असं कुणी निर्भीड सत्य मांडतं तेव्हा ‘माझिया जातीचे’ भेटल्याचा आनंद होतो… लब्यू गीतांजली ❤️ - किरण माने.

Kiran Mane

38,384 Aufrufe • vor 1 Jahr

सामनाचे कार्यकारी संपादक असताना प्रदीप भिडेंनी राऊतांची मुलाखत घेतली होती. यात राजकारणात जाणार का? या प्रश्नावर राऊतांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. राऊतांची भाषा याबद्दल अनेकांना आक्षेप असू शकतो पण ते राजकारणात आले नसते तर राजकीय भाषा आणि भाष्याची मात्र एक पोकळी आज दिसली असती. - राऊतांची एक स्टाईल आहे. पत्रकार म्हणून अफलातून लेखणी आहेच पण राऊतांच वक्तृत्व पण सडेतोड आहे. -हल्ली काही आक्षेपार्ह शब्द सोडले तर रौतांच्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर मार्मिक भाष्य असतं. टोमणे, टीका, शालजोडे, शेलक्या शब्दांची एक स्टाइल असते. ठाकरेंच्या शैलीनंतर आज कोणाच्या वक्तव्याची चर्चा होत असेल तर ती राऊतांच्या. - बाकी मतभेद मतमतांतरे चालत राहतील. आपण गुणदोषांसकट राजकीय व्यक्तीबद्दल बोलतो. तीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे/होती. चांगलं स्वीकारावं-पटत नाही ते सोडून द्यावं.. Sanjay Raut हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील आणि पत्रकारितेतलील एक प्रगल्भ /बहुआयामी बहारदार पान आहे. राजकीय सोडून द्या पण पत्रकारांनी त्यांची वृत्तपत्रातली भाषा, शब्दभांडार अभ्यासाव अस आहे.

Saurabh Koratkar

37,787 Aufrufe • vor 3 Monaten