Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ही हिम्मत येते कुठून..?

19,466 Aufrufe • vor 9 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा #परळी_पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. #पंकजा_ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे #बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल. महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का ? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. #निवडणूक_आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया! Election Commission of India ChiefElectoralOffice #परळी #bjp

Rohit Pawar

65,196 Aufrufe • vor 2 Jahren