
Atul Bhatkhalkar
@BhatkhalkarA • 165,907 subscribers
BJP MLA from Kandivali East Constituency | RSS Swayamsevak | Ex Sangh Pracharak | Nationalist
Shorts
Videos

हा माणूस कधीच विसरला जाणार नाही, तो सतत मनात रेंगाळत राहील...
Atul Bhatkhalkar16,495 views • 5 days ago

आदित्य ठाकरे यांनी एक विधान केलं की संजय राऊत लगेच नेमकं उलट विधान करतात. त्यांच्यात भांडणे आहेतच, ती आता चव्हाट्यावर येत आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि तेच राहतील. राऊतांची भविष्यवाणी नंदीबैलवाल्यांच्या भविष्यवाणी सारखी असते.
Atul Bhatkhalkar50,159 views • 3 months ago

विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले सतत बारा वर्ष जनतेने ज्यांना देशाच्या सत्तेवर विराजमान केले आहे अशा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल बोलतायत हाच विनोद आहे. जनता सगळं ओळखून असते, शहाणी असते, म्हणून मोदी सत्तेवर बसवले जातात आणि हे घरात.
Atul Bhatkhalkar12,735 views • 1 month ago

ठाकरे राम मंदिरात गेले तर सोनिया गांधी नाराज होतील, आधी परवानगी घ्या म्हणावं...
Atul Bhatkhalkar11,273 views • 3 months ago

यांना चिरडून टाका... स्वायत्त महाराष्ट्र नावाचे एक अकाउंट X वर आहे. (पूर्वीचे ट्विटर). महाराष्ट्र हे १९४७ पासून स्वतंत्र राष्ट्र व्हायला हवं होतं, अशा प्रकारचे फुत्कार या अकाउंट वरून टाकले जातात. या प्रवृत्तीला चिरडून टाकलं पाहिजे. महायुती सरकारने तात्काळ या अकाउंट वर कारवाई करावी आणि संबंधितांना अटक करावी अशी माझी मागणी आहे. #विधिमंडळअधिवेशन२०२५
Atul Bhatkhalkar33,784 views • 1 year ago

देवेंद्र फडणवीस जर मराठा समाजाचे शुभचिंतक नसतील, तर मग शुभचिंतक कोण? Devendra Fadnavis
Atul Bhatkhalkar44,563 views • 2 years ago

ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे. ज्यांच्या पणजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद लिखाण केले होते, त्या राहुल गांधींना महाराजांबाबत श्रद्धा असण्याचे काही कारण नाही. त्यामुळेच जयंती दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा अपमान केलेला आहे. हा निव्वळ बावळटपणा नाही, नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेले आहे. तीव्र निषेध…
Atul Bhatkhalkar21,804 views • 1 year ago

सकाळ संध्याकाळ अजान वाजवणारे मशीदीवरील भोंगे बंद करा…. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याची कालबद्ध अंमलबजावणी होणार काय, असा सवाल आज मी विधीमंडळात उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेले अत्यंत सडेतोड उत्तर ऐका… Devendra Fadnavis
Atul Bhatkhalkar20,829 views • 1 year ago