Pankaja Gopinath Munde's banner
Pankaja Gopinath Munde's profile picture

Pankaja Gopinath Munde

@Pankajamunde799,810 subscribers

Minister of Environment & Climate Change, Animal Husbandry, Maharashtra State. | National Secretary of BJP.

Shorts

बीड ते वडवणी रेल्वे मार्गावर आज पहिली रेल्वे इंजिन चाचणी यशस्वी झाली, याचा मनस्वी आनंद झाला आहे, येत्या 10 व 11 डिसेंबरला स्पीड रेल्वे चाचणी होणार आहे. परळी पर्यंतचे कामही वेगाने सुरू आहे. माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि लोकनेते मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्णत्वास येत याचा मनस्वी आनंद होत आहे. #BeedRailway

11,715 views

छत्रपती उदयनराजे भोसले आणि माझ्यासाठी माझे मोठे बंधू आज माझ्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आले होते... खूप वेळ मनमोकळ्या गप्पा झाल्या... मुंडे साहेबांच्या आठवणीने दोघेही भावूक झालो... खरे ऋणानुबंध असेच असतात... Chhatrapati Udayanraje Bhonsle

22,081 views

Videos

Pankajamunde's profile picture

आज नागपूर येथे राजभवनातील शपथग्रहण सोहळ्यात राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केली. मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सेवेची पुन्हा संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे पी नड्डा जी, मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदेंजी, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे जी तसेच बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानते, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते. #Maharashtra #Nagpur #PankajaMunde #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Pankaja Gopinath Munde

70,721 views • 1 year ago

Pankajamunde's profile picture

#प्रचंड...एक वादळी प्रवास. 'प्रचंड'...तुफानी प्रवास. गेल्या दहा वर्षांतील माझ्या राजकीय जीवनातील Lalit B. Chhajed ने टिपलेल्या सर्व व्हिडिओंचे संकलन करून मला माझ्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट दिली आहे. असे असंख्य लोक आहेत जे माझ्यावर खूप सारं प्रेम करतात आणि तेच माझा परिवार आहेत. एक भेट ललित के द्वारा जिन्होने मेरे दस साल के राजकीय प्रवास के व्हिडीओ संकलित कर के एक सन्मानजनक भेंट मेरे जन्मदिन के अवसर पर दी है। उनको मै बहोत धन्यवाद देती हूं। ललित जैसे बहोत सारे लोक मेरे साथ जुडे हुये है, यही मेरा परिवार है। #Birthday #वाढदिवस #26जुलै #26July #प्रचंड #youtube #video 'प्रचंड' Official YouTube Channel Video link-

Pankaja Gopinath Munde

10,448 views • 1 year ago

No more content to load