
Pankaja Gopinath Munde
@Pankajamunde • 799,810 subscribers
Minister of Environment & Climate Change, Animal Husbandry, Maharashtra State. | National Secretary of BJP.
Shorts
Videos

आज नागपूर येथे राजभवनातील शपथग्रहण सोहळ्यात राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केली. मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सेवेची पुन्हा संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे पी नड्डा जी, मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदेंजी, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे जी तसेच बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानते, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते. #Maharashtra #Nagpur #PankajaMunde #MaharashtraMinister #Oath #MaharashtraCabinetExpansion #MaharashtraCabinet BJP Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah B L Santhosh Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र
Pankaja Gopinath Munde70,721 просмотров • 1 год назад

This is total rubbish .. माझ्या कडे कुठलीही फाईल येऊ शकत नाही आणि आलेली नाही..हा ऊर्जा विभागाचा विषय आहे ..'सूत्र,'एव्हढेच म्हणून आपण माझ्या विरोधात बातमी नाही पेरू शकत .. ही खोटी बातमी मानहानी कारक आहे मला कायदेशीर कार्यवाहीचा मार्ग पत्करावा लागेल ..
Pankaja Gopinath Munde54,957 просмотров • 1 год назад

पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल !! #आषाढीएकादशी #AashadhiEkadashi
Pankaja Gopinath Munde35,840 просмотров • 2 лет назад

साहेबांच्या पुण्यतिथी (3 जून) निमित्त विनम्र आवाहन !!
Pankaja Gopinath Munde27,893 просмотров • 2 лет назад

माझी धाकटी बहिण खा.डॉ प्रितमताई मुंडे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! Dr. Pritam Munde
Pankaja Gopinath Munde23,251 просмотров • 2 лет назад

एक नम्र आव्हान...कृपया काही सूचना असल्यास त्यांचे स्वागत आहे ...
Pankaja Gopinath Munde23,400 просмотров • 2 лет назад

#प्रचंड...एक वादळी प्रवास. 'प्रचंड'...तुफानी प्रवास. गेल्या दहा वर्षांतील माझ्या राजकीय जीवनातील Lalit B. Chhajed ने टिपलेल्या सर्व व्हिडिओंचे संकलन करून मला माझ्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट दिली आहे. असे असंख्य लोक आहेत जे माझ्यावर खूप सारं प्रेम करतात आणि तेच माझा परिवार आहेत. एक भेट ललित के द्वारा जिन्होने मेरे दस साल के राजकीय प्रवास के व्हिडीओ संकलित कर के एक सन्मानजनक भेंट मेरे जन्मदिन के अवसर पर दी है। उनको मै बहोत धन्यवाद देती हूं। ललित जैसे बहोत सारे लोक मेरे साथ जुडे हुये है, यही मेरा परिवार है। #Birthday #वाढदिवस #26जुलै #26July #प्रचंड #youtube #video 'प्रचंड' Official YouTube Channel Video link-
Pankaja Gopinath Munde10,448 просмотров • 1 год назад
Больше нет контента для загрузки