बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ's banner
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ's profile picture

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

@RetweetMarathi21,504 subscribers

#मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान, महाराष्ट्राची ओळख. साहित्य, राजकारण, समाजसेवा आणि सण-उत्सवांचा उत्साही चाहता. विचारांचे आदान-प्रदान आणि ज्ञानवर्धन हेच ध्येय.

Shorts

डीएमकेचे खासदार अंडीमुथू राजा यांनी लोकसभेत हिंदी न बोलल्याबद्दल टीका झाल्यावर ठामपणे उत्तर दिलं – "मला हिंदी येत नाही, आणि तरीही मी भारतीय आहे. जर तुम्हाला हे मान्य नसेल, तर आम्ही बाहेर पडायला तयार आहोत."

47,679 views

बघा ही मुंबई मेट्रोची गर्दी , मुंबईची क्षमता संपली आहे .... व्हिडीओ - IG/digital_jugadu #मराठी

19,459 views

पंढरीच्या वाटेवर, गर्दी झाली अपरंपार, आषाढी एकादशीला, वारकरी घेती पांडुरंगाचे द्वार. विठ्ठलनामाचा गजर, दुमदुमे पंढरपूर नगरी, दर्शनाची आस मनी, भक्तीचा तो सोहळा भारी. #वारी #वारी2025 #मराठी

18,895 views

सुख म्हणजे वरण, भात आणि बटाट्याच्या काचऱ्या❤️ व्हिडिओ: IG/akankshasculinarykitchen #मराठी

15,768 views

तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू 2025 त्यात पावसाने केलेला आनंदसोहळा 😍 #वारी #मराठी

14,691 views

थुंकणारे थुंकून निघून जातात पण त्यांच्या मागे कुणाला तरी ही घान साफ पण करावी लागते, हे करताना त्यांची काय मनस्थिती असेल याची थोडी जाणीव ठेवा..

13,990 views

Videos