
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
@RetweetMarathi • 21,195 subscribers
#मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान, महाराष्ट्राची ओळख. साहित्य, राजकारण, समाजसेवा आणि सण-उत्सवांचा उत्साही चाहता. विचारांचे आदान-प्रदान आणि ज्ञानवर्धन हेच ध्येय.
Shorts
Videos

बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट मुलीनं शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारली हे सर्व इतक्या वेगाने घडले की कोणाला काही कळालेच नाही. सीसीटीव्हीमध्ये असे दिसते की विद्यार्थिनी उडी मारताच गोंधळ उडतो. #Ahmedabad #SuicidePrevention #SuicideAwareness
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ62,645 просмотров • 1 год назад

गोड तुझे रूप ,गोड तुझे नाम ✨🙏 #वारी #वारी2025 #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ58,435 просмотров • 1 год назад

शिक्षणाला कोण विचारतयं आपल्या इथे 🥲 दिग्दर्शक - नागेश भोसले लेखक - शाम पेटकर, अरविंद जगताप निर्माते - मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुरेश सुवर्णा संगीत - शैलेंद्र बर्वे प्रदर्शन - 14 एप्रिल 2009 🎭 कलाकार - मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले, गिरीजा ओक, मधु कांबीकर, माधवी जुवेकर, निळू फुले. कथा - शेतकऱ्यांची व्यथा आणि सरकारची उदासीनता हा या चित्रपटाचा गाभा आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ15,537 просмотров • 3 месяцев назад

२जी च्या काळात धुमाकूळ घातलेलं गाणं.. आठवतंय का?? #आठवणीतील_गाणी #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ41,603 просмотров • 1 год назад

सुशीला हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. मराठवाड्यामध्ये हा पदार्थ सर्वात जास्त प्रमाणात बनविला जातो. चवीला अप्रतिम आणि बनवायला खूप सोपी असलेला हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळी भूक लागेल तेव्हा झटपट बनवू शकता.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ36,168 просмотров • 1 год назад

दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा, तू स्वतः ची मोठी कर....
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ28,376 просмотров • 1 год назад

अक्षय इंडीकर यांच्या त्रिज्या सिनेमातील ही भालचंद्र नेमाडेंची कविता
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ18,209 просмотров • 10 месяцев назад

सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे गायक - श्रीकांत पारगावकर गीत - सुरेश भट #मराठी #आठवणीतील_गाणी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ21,946 просмотров • 1 год назад