🚩 सोनाली 🚩🇮🇳's banner
🚩 सोनाली 🚩🇮🇳's profile picture

🚩 सोनाली 🚩🇮🇳

@Sonalimumbai132,868 subscribers

BJP Karykarta जय शिवराय 🚩 Proud to be followed by @narendramodi ji

Shorts

मुंबई गुजरात ला जोडणार आहेत अशी रोज बोंब ठोकणाऱ्यांनी पाहावं अंबानी सुन गुजराती असून गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत गात आहे.

मुंबई गुजरात ला जोडणार आहेत अशी रोज बोंब ठोकणाऱ्यांनी पाहावं अंबानी सुन गुजराती असून गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत गात आहे.

32,070 Aufrufe

Videos

Sonalimumbai1's profile picture

बदलापूर मध्ये घडलेली घटना खरंच मानवतेला काळीमा फासणारी आहे. एवढ्या छोट्याशा मुलींबरोबर असं गैर कृत्य करून माणूस हा हिंसक जनावरांपेक्षा सुद्धा घातक आहे हे सिद्ध होते. या घटनेच्या निषेधार्थ जे आंदोलन सुरू होतं त्यातील एका महिलेने लाडकी बहीण या योजनेचा उल्लेख केला. एवढा संवेदशील वातावरणात लाडकी बहीण योजना कुठून आली..? आणि मुळात याचा उल्लेख इथे करण्याचे काहीच गरज नव्हती. यावरून हे स्पष्ट होतंय की विरोधकांना त्या छोट्याशा चिमुकल्या जीवाशी काहीही घेणं देणं नाही आहे यांना फक्त राजकारण करायचा आहे. अरे थोडी तरी जीवाला लाज असू द्या की आपण कोणत्या गोष्टीत राजकारण करत आहोत.

🚩 सोनाली 🚩🇮🇳

29,808 Aufrufe • vor 1 Jahr

Keine weiteren Inhalte verfügbar