
🚩 सोनाली 🚩🇮🇳
@Sonalimumbai1 • 33,027 subscribers
BJP Karykarta जय शिवराय 🚩 Proud to be followed by @narendramodi ji
Shorts
Videos

आपण कोणत्याही सरकारी कार्यालयात , विद्यापीठात , न्यायालयात , महाविद्यालयात गेलो तर तिथे राष्ट्रपुरुष , प्रेरणा देणारी व्यक्तिमत्त्वं यांचे फोटो दिसतात. पंतप्रधान, राष्ट्रपती , राज्यपाल यांचे फोटो प्रोटोकॉल प्रमाणे असतात.. नेहरू , इंदिरा गांधी , राजीव गांधी यांचे फोटो आजही अनेक ठिकाणी तसेच्या तसे दिसतात .. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची तुलना बरी होतं नाही ..!! मोदीजी तुम्हाला आवडो अथवा न आवडो .. ते देशाचे पंतप्रधान आहेत हे सत्य बदलणार नाही. शिवसेना भवन येथील बाळासाहेबांचा फोटो जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर लावलेला आहे तो हटवून दाखव बरं. आणि असल्या फालतू कृतीमुळेच तुम्हाला जनता मतदान करत नाही हे सत्य आहे. म -न -से = मत नसलेली सेना #मत_नसलेली_सेना
🚩 सोनाली 🚩🇮🇳23,149 次观看 • 3 天前

🚨 स्वतःच्या प्लॅनमध्येच एक्सपोज झाला हा ‘स्कूल तपासणी’चा ड्रामा! कॉकरोच अभिजीत दिपके आज लातूरमध्ये शाळा “ठीक” करायला पोहोचला. पण तिथे गेल्यावर त्याला धक्काच बसला! 😅 शाळेतील स्वच्छ आणि रंगवलेली स्वच्छतागृहे पाहून तक्रार करण्यासाठी काहीच उरलं नाही. स्थानिकांनी सांगितलं की, भाजप सरकारने नुकताच या स्वच्छतागृहांचा रंगरंगोटीचा काम केलं आहे. मग काय? तक्रार मिळत नाही म्हणून लगेच “रंगाचा दर्जा” हा नवा मुद्दा शोधून काढला! 😂 तिथूनही समाधान झालं नाही म्हणून शाळेबाहेर एक मोडकळीस आलेलं शौचालय दिसलं. अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं—ते ना शाळेच्या अखत्यारीत आहे, ना नगरपालिकेच्या; शिवाय त्याचा वापरही कोणी करत नाही. पण फोटो काढून Instagram वर टाकण्यासाठी एवढं पुरेसं होतं! 📸😂 म्हणजे आज शाळेतून कंटेंट मिळाला नाही, म्हणून कंटेंट शोधून काढावा लागला! अय झुरळा,पुढच्या दौऱ्याआधी तक्रारींची यादी तयार करून आण… नाहीतर पुन्हा ‘कंटेंट’चा दुष्काळ पडेल!😂 #AbhijeetDipke #Latur #SchoolDevelopment #Maharashtra #GroundReality
🚩 सोनाली 🚩🇮🇳45,408 次观看 • 14 天前

राहुल गांधी याच्या पुणे दौऱ्याआधी वातावरण तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करून दिशाभूल करणारे कथानक उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. COEP मध्ये अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी संपदा ही अनाथ प्रवर्गातून प्रवेश घेतलेली विद्यार्थिनी आहे. या प्रवर्गामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. अनाथ प्रवर्ग मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जीं यांनी निर्माण केला होता. त्या प्रवर्गात नामामात्र शुल्क घेऊन ऍडमिशन दिले जाते मग जात काहीही असो. मात्र तिच्याकडून कॉलेज फीबाबत चुकीची माहिती बोलून घेण्यात आल्याचा दावा आता स्वतः संपदानेच केला आहे. तिने स्वतंत्र व्हिडिओद्वारे संपूर्ण घडामोड सांगत, तिची बाईट कशा प्रकारे घेतली गेली आणि त्याचा अर्थ कसा बदलला गेला हे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना पुढे करून काँग्रेस नीच राजकारण खेळत आहे. पालकांनो स्वतःच्या मुलांना अशा प्रवृत्ती पासून वाचवा. #COEP #Pune #FactCheck #FakeNarrative #Maharashtra #viralvídeo
🚩 सोनाली 🚩🇮🇳12,575 次观看 • 12 天前

Anuja Dhakras अगं चिमणे त्या झुरळ दीपके च्या दारात जाऊन पडली होतीस ना तू... त्याच्या घरी जाऊन त्याचा इंटरव्यू घेतला होतास. इतकाच ओरडू ओरडून नरेटीव चा जो खेळ खेळत आहेस त्यापेक्षा झारखंडला का नाही गेलीस...?? का तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त इंटरेस्ट नाही का तुला आणि साहिल जोशी ला ..??? तू नेमका कोणता आणि कोणाचा नेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करत आहेस ना ते जनतेला कळतं बरं... दीपकेच्याच भाषेत सांगायचे तर जनता इतकी हु x तीया नाहीये.
🚩 सोनाली 🚩🇮🇳15,897 次观看 • 23 天前

#Breaking सोनम वांगचूक याने संध्याकाळी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला आहे. ✅सकाळच्या तपासणीत त्यांची प्रकृती सामान्य व्यक्तीप्रमाणे ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (तसेच, आंदोलनादरम्यान toilet मध्ये जाऊन गुप्तपणे चिकन सूप आणि बिर्याणी खाल्ल्यामुळेच ते उपोषण टिकवू शकले, असेही सोशल मीडियावर दावे केले जात आहेत..😂 ) Whole protest is a joke! 🤡
🚩 सोनाली 🚩🇮🇳17,982 次观看 • 1 个月前

बदलापूर मध्ये घडलेली घटना खरंच मानवतेला काळीमा फासणारी आहे. एवढ्या छोट्याशा मुलींबरोबर असं गैर कृत्य करून माणूस हा हिंसक जनावरांपेक्षा सुद्धा घातक आहे हे सिद्ध होते. या घटनेच्या निषेधार्थ जे आंदोलन सुरू होतं त्यातील एका महिलेने लाडकी बहीण या योजनेचा उल्लेख केला. एवढा संवेदशील वातावरणात लाडकी बहीण योजना कुठून आली..? आणि मुळात याचा उल्लेख इथे करण्याचे काहीच गरज नव्हती. यावरून हे स्पष्ट होतंय की विरोधकांना त्या छोट्याशा चिमुकल्या जीवाशी काहीही घेणं देणं नाही आहे यांना फक्त राजकारण करायचा आहे. अरे थोडी तरी जीवाला लाज असू द्या की आपण कोणत्या गोष्टीत राजकारण करत आहोत.
🚩 सोनाली 🚩🇮🇳29,808 次观看 • 2 年前

साप सोडून भुई धोपटु नका..!! उपोषणाला बसुन आरक्षण मिळत असतें तर ते आतापर्यंत 50 वर्षांत का मिळाले नाही..? जिरंगे कोणाच्या सांगण्यावरून उपोषणाला बसले होते .. ? जिरंगे यांना उपोषणाला बसवणारा मास्टर माईंड कोण आहे...? आगीत तेल कोणी ओतले... तो पहिला शोधा.. 52 वर्ष शेतकरी आणि मराठा मतावर राजकारण करणारा जाणता राजा जर मराठ्यांचा कैवारी असेल तर 50 वर्षांत मराठ्यांना आरक्षण का मिळाले नाही...?? शेतकरी आत्महत्या का होत राहिल्या याचे पहिले मुळ उत्तर उपोषणाला बसणाऱ्यांनी आणि त्यांना उपोषणाला बसवणार्यांनी द्यावे ...🙏
🚩 सोनाली 🚩🇮🇳22,290 次观看 • 3 年前
没有更多内容可加载
