ऐकण्यासारखं भाषण
@anjali_damania144K followers
113,163 views
10 Comments
Comments from the original post on X (Twitter)

@Shekharcoool5
दादा शब्दाचे पक्के 😂😂
21 likes

@SolarHeavy
Have you ever listened to this?
12,614 likes

@abksr377
अजित दादांवर अती प्रेम आलेल्यांनी हे ऐका. डोक्यावर हात मारून घ्याल .
6 likes

@Akshuu_P
दादा : कमळाबाई कमळाबाई घ्या....!!! कमळाबाई : ✅
4 likes

@KesarkarRudra
घोडे मैदान जवळच आहे,आता लोकसभेला पहा.. अजित दादांचा ३६० डिग्री टर्न....
3 likes

@AKASHBAGUL2
70,000 करोड मुळे दादा BJP सोबत गेले .
3 likes

@xxxxxxxxxxcc12
😂🤣 सिंचन घोटाळा किंवा जरंडेश्वर घपला नसता तर हा माणूस फसवणीस गॅंगला घाबरला असता का ?? आता गडी इडी सीबीआय चौकशीची भितीने गाळण उडुन कमळाबाईचे पाय धुऊन पितोय पण २०२४ नंतर ??
3 likes

@MetkarVaibhav
याला म्हणतात स्पष्टवकतेपणा
2 likes

@ShashikantKota1
अशी काही भाषण जी केजरीवालांविषयी आपण करत होतात ती सुद्धा बाहेर काढता येऊ शकतात!
1 like

@BalaWankhede
मनाने मोकळा आहे हा माणूस पण मोदी ने ७० हजार बोलून गोंधळ केला...🤣🤣
1 like
