ashish jadhao's banner
ashish jadhao's profile picture

ashish jadhao

@ashish_jadhao • 168,681 subscribers

Journalist | Editor, Lokmat (Videos) | Earlier worked with Zee24Taas, IBN-Lokmat, Loksatta, Lokmat | This is my open space | Don’t judge me on my tweets |

Shorts

The harsh reality of Mumbai’s lifeline; overcrowded, chaotic and pathetic local trains. 😌 Central Railway Western Railway

The harsh reality of Mumbai’s lifeline; overcrowded, chaotic and pathetic local trains. 😌 Central Railway Western Railway

24,242 просмотров

कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील नव्या पुलासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. पण… सगळं कागदावर… का तर लाभार्थी योजनांचा खर्च करता करता शासनाची पुरेवाट लागते. #RealityOfTheStateExpenditure

कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील नव्या पुलासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. पण… सगळं कागदावर… का तर लाभार्थी योजनांचा खर्च करता करता शासनाची पुरेवाट लागते. #RealityOfTheStateExpenditure

57,377 просмотров

प्रचार आटोपून काळी-पिवळी टॅक्सीने शर्मिला राज ठाकरे घरी परतताना… #BMCElection2026

प्रचार आटोपून काळी-पिवळी टॅक्सीने शर्मिला राज ठाकरे घरी परतताना… #BMCElection2026

29,971 просмотров

जॅागिंग पार्कवर हे तरूण कुठली तरी जॅाब रिलेटेड अक्टीव्हिटी करताहेत. सगळे मोबाईल किंवा डिस्कशनमध्ये गुंग आहेत. काय करत असतील. 🧐 (मी माझं विकेंड वॅाक करतोय😎) #खारघर

जॅागिंग पार्कवर हे तरूण कुठली तरी जॅाब रिलेटेड अक्टीव्हिटी करताहेत. सगळे मोबाईल किंवा डिस्कशनमध्ये गुंग आहेत. काय करत असतील. 🧐 (मी माझं विकेंड वॅाक करतोय😎) #खारघर

29,777 просмотров

गावी एक सहा एकराचा शेतपट्टा ओलिताखाली आणण्यासाठी वडिलांनी काल बोअर करून घेतलं. १४५ फुटांवरच भरपूर पाणी लागलं. एक बोअर करून शेत ओलिताखाली आणण्यासाठी माझे वडिल ८० व्या वर्षी जी धडपड करताहेत ते मुंबईतून बघताना माझी घालमेलही होते आणि वडिलांचा अभिमानही वाटतो. पण म्हणतात ना, शेती प्रत्यक्ष शेतात राहून केली तरच फळते, त्यामुळे त्यांच्या आनंदात आपलं सुख आहे, असा विचार मी करतो. मु.पो.साकूर(व्हाया कोसदनी), ता. आर्णी, जि.यवतमाळ.

20,828 просмотров

Videos

ashish_jadhao's profile picture

No comment please 🙏 #Maharashtra

ashish jadhao

45,427 просмотров • 5 месяцев назад

ashish_jadhao's profile picture

impossible बापट 💕

ashish jadhao

17,911 просмотров • 1 месяц назад

ashish_jadhao's profile picture

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना अख्खा महाराष्ट्र गेल्या ३५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरताना बघतोय, कधीही शब्दांचा तोल घसरू न देणारा एक सुसंस्कृत व सुशिक्षित नेता म्हणूनच जयंत पाटील यांची ओळख आहे. मग भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर इतक्या असभ्य भाषेत अश्लाघ्य वक्तव्य कसं करू शकतात. आमदार पडळकरांचं हे जाहीर प्रदर्शन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यायला हवं. ता.क. - आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून दिलगिरीची अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे; तरी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष त्यांना किमान समज देतील, ही अपेक्षा! CMO Maharashtra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan

ashish jadhao

69,185 просмотров • 1 год назад

ashish_jadhao's profile picture

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान २९ एप्रिल,२०२४ रोजी मी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यात धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून मी शरद पवारांना प्रश्न विचारत असतानाच ते चिडले. पण त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबतीत तिखट भाष्य केलं. ते भाष्य तेव्हाही आणि आताही खास चर्चेत आलं. त्याची रिल सोशल मिडियावर खूप व्हायरल झाली. कळत नकळत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांचे ते भाष्य वर्षभरात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याशी पुन्हा जोडले गेले. अनेकांनी माझ्या प्रश्नावरील शरद पवारांच्या विधानाची दखल घेतली. (पण त्यात मला प्रश्नाचे श्रेय दिले नाही तो भाग अलाहिदा!) काहींच्या मते शरद पवारांचे ते भाष्य अजित पवारांसाठी अप्रत्यक्षपणे दिलेला सावधानतेचा सल्ला होता. पण काहींचं असंही म्हणणं आहे की धनंजय मुंडेंच्या विरोधात शरद पवारांनी घेतलेली भूमिका आणि नाराजी अजित पवारांना आवडलेली नव्हती म्हणूनही ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास इच्छुक नव्हते. वगैरे वगैरे.

ashish jadhao

88,094 просмотров • 1 год назад

ashish_jadhao's profile picture

राजं माफ करा 🙏

ashish jadhao

41,976 просмотров • 2 лет назад