
Atul Bhatkhalkar
@BhatkhalkarA • 165,504 subscribers
BJP MLA from Kandivali East Constituency | RSS Swayamsevak | Ex Sangh Pracharak | Nationalist
Shorts
Videos

ठाकरे राम मंदिरात गेले तर सोनिया गांधी नाराज होतील, आधी परवानगी घ्या म्हणावं...
Atul Bhatkhalkar11,273 görüntüleme • 11 gün önce

यांना चिरडून टाका... स्वायत्त महाराष्ट्र नावाचे एक अकाउंट X वर आहे. (पूर्वीचे ट्विटर). महाराष्ट्र हे १९४७ पासून स्वतंत्र राष्ट्र व्हायला हवं होतं, अशा प्रकारचे फुत्कार या अकाउंट वरून टाकले जातात. या प्रवृत्तीला चिरडून टाकलं पाहिजे. महायुती सरकारने तात्काळ या अकाउंट वर कारवाई करावी आणि संबंधितांना अटक करावी अशी माझी मागणी आहे. #विधिमंडळअधिवेशन२०२५
Atul Bhatkhalkar33,758 görüntüleme • 1 yıl önce

देवेंद्र फडणवीस जर मराठा समाजाचे शुभचिंतक नसतील, तर मग शुभचिंतक कोण? Devendra Fadnavis
Atul Bhatkhalkar44,563 görüntüleme • 2 yıl önce

संजय राऊत नावाचे प्रकरण आता वेडाच्या पलीकडे गेले आहे...
Atul Bhatkhalkar20,982 görüntüleme • 1 yıl önce

ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे. ज्यांच्या पणजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद लिखाण केले होते, त्या राहुल गांधींना महाराजांबाबत श्रद्धा असण्याचे काही कारण नाही. त्यामुळेच जयंती दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा अपमान केलेला आहे. हा निव्वळ बावळटपणा नाही, नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेले आहे. तीव्र निषेध…
Atul Bhatkhalkar21,802 görüntüleme • 1 yıl önce

सकाळ संध्याकाळ अजान वाजवणारे मशीदीवरील भोंगे बंद करा…. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याची कालबद्ध अंमलबजावणी होणार काय, असा सवाल आज मी विधीमंडळात उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेले अत्यंत सडेतोड उत्तर ऐका… Devendra Fadnavis
Atul Bhatkhalkar20,827 görüntüleme • 1 yıl önce

हलाल सर्टीफाईड टाऊनशीप कर्जत नेरुळमध्ये नको. हे चाळे ज्यांना करायचे आहेत, त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे.
Atul Bhatkhalkar14,787 görüntüleme • 10 ay önce

उद्धव ठाकरे बाकीचं सगळं सोडा, विधान परीषदेचा राजीनामा देणार होता त्याचे काय झाले ते आधी सांगा…
Atul Bhatkhalkar27,791 görüntüleme • 3 yıl önce

पहेलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या नि:शस्त्र, निरपराध हिंदूंची भेकड हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांच्या निषेधार्थ उत्तर मुंबईमध्ये संतप्त निषेध मोर्चा काढण्यात आला होता. कश्मीरातील हत्याकांडाबद्दल जनतेच्या मनामध्ये असलेला संताप, जनभावनेचा उद्रेक व्यक्त करण्यात आला. दहशतवादाची ही कीड लवकरात लवकर संपवावी असे आवाहन केंद्र सरकारला यावेळी करण्यात आले.
Atul Bhatkhalkar12,954 görüntüleme • 1 yıl önce