
विजय गिते
@kingsmanT11 • 15,673 subscribers
लेखन | वाचन | मराठी | इतिहास | तत्वज्ञान | संस्कृती | समाजशास्र | संताचा महापुरुषांचा पुरोगामी महाराष्ट्र | सौत्रांतिक |
Shorts
Videos

सोलापूर येथील 'सलमान शेख' नावाचा मुस्लिम तरुण पोलिस सेवेत भरती झाला आहे. यानिमित्ताने त्याच्या सर्व हिंदू मुस्लिम दोस्तानी गुलाल उधळून अभिनंदन केले. सलमानने आपल्या आईवडीलाच्या अंगावर गुलाल टाकला. रंगाच्या पलीकडे जाणारी सद्भावना गावखेड्यातील हिंदू मुस्लिम जपतात. ❤️ #रमजान_ईद
विजय गिते23,150 次观看 • 4 个月前

