
MNS Social | मनसे सोशल
@mnssocial_ • 2,600 subscribers
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, राजसाहेब, नेते, पदाधिकारी यांच्याविषयी आणि पक्षाच्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली जाईल.
Shorts
Videos

अशी असते पाहणी ! मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी आज रायगड जिल्हा दौऱ्यावर असताना मुंबई - गोवा महामार्ग ह्याची पाहणी केली. पाहणी केली म्हणजे विमानातून खाली पाहिले नाही. तर रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदार सोबत चर्चा केली , स्वतः गाडी चालवून यंत्रणेला पळवले. आणि नेहमीप्रमाणे सत्तेत बसले कावळे कावकाव करू लागले. म्हणजे पाहणी ची चाचणी योग्य ठरली. #mumbaigoaexpressway #mns
MNS Social | मनसे सोशल27,422 görüntüleme • 19 gün önce

आज #मिसिंग_लिंक चा पडलेला पार्ट हा त्या लिंकचाच भाग होता. सरकारी पक्षाच्या वतीने वकिली करणारी मंडळी कितीही कव्हर अप करण्याचे प्रयत्न करत असली तरी ते लपून राहणार नाही. सरकारच्या निष्क्रीयतेची सर्वांना माहिती मिळाली आहे. मिसिंग लिंक चे अधिकारी काय म्हणत होते ते नक्की ऐका. 👇
MNS Social | मनसे सोशल16,599 görüntüleme • 1 ay önce

पूर्वी टीव्ही आणि चित्रपट हे समाजाचा खरा आरसा होते. लोकांच्या समस्या, वास्तव, संघर्ष हे सगळं स्पष्टपणे दाखवलं जायचं. आता मात्र चित्र बदललंय… आजच्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये ना समाज दिसतो, ना प्रश्न! सगळं काही “एंटरटेनमेंट”च्या नावाखाली वरवरचं झालंय. खऱ्या समस्या आता फक्त सोशल मीडियावरच जिवंत आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा सारखा एकेकाळी समाजावर भाष्य करणारा कार्यक्रमही आता वास्तवापासून दूर गेलाय का ? याच विषयावर आमचं सविस्तर विश्लेषण नक्की पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा! 👇 . . . . . #tmkoc #tmkocfanclub #maharashta #marathi #mns
MNS Social | मनसे सोशल22,524 görüntüleme • 3 ay önce

National Media calling this lady as "hindu sherani" but this lady is blaming BJP Lead govt in Bihar. Thr is no Job for her son and daughter in Bihar that's why she is doing Job in Maharashtra. Is it any Hindi Media channels cover this issue ? AajTak Zee News India TV News24 ANI Press Trust of India
MNS Social | मनसे सोशल57,552 görüntüleme • 1 yıl önce

It's Shameful, that NDTV Just wanted to play thr TRP game over #SlapGate. From yesterday NDTV telecasted abt the Mira bhynder incident and today they asking about other side of this matter. Today MNS leader shree Avinash Jadhav avinash jadhav explained the actual scenario , but unfortunately NDTV not showing it or twit nor posted. Thr whole NDTV reporter's silent on this side. एनडीटीव्ही चा चावटपणा पहा, दुसरी बाजू समोर आल्यावर ती बाजू प्रेक्षकांसमोर येऊ देत नाही. केवळ रेकॉर्ड केले गेले मात्र जे NDTV चे रिपोर्ट्स कालपासून बोंबलत होते ते आज ह्या बाजूवर बोलत नाहीत. ही दूटप्पी पत्रकारिता बरी नाही Shiv Aroor ! Sujata Dwivedi Paras Dama Divya Wadhwa Gaurie Dwivedi Abhishek Awasthi Sandeep Deshpande Ria Sharma Suyesha Savant ANI Press Trust of India Rahul Shivshankar Anshul Garg Mid Day Narendra Mehta मराठी रोजगार
MNS Social | मनसे सोशल57,176 görüntüleme • 1 yıl önce

🚨 FRAUD COACHING CLASS BUSTED BY MNS! 🚨 In Kalyan, a man posing as a GST officer was exposed by the MNS Student Wing for running fake coaching classes under the name “Siddharth Logic” for UPSC, MPSC , banking and other competative exams. ❌ No real teachers ❌ No training ❌ Fake credentials ✅ Fees collected: ₹30K–₹50K from over 400 students!💰 Estimated scam: ₹20–30 lakh! In Kalyan, near the railway station, a man named Siddharth Singh Chandel, posing as a GST officer, was exposed by the student wing of Maharashtra Navnirman Sena (MNS) for running fraudulent coaching classes under the name “Siddharth Logic”, claiming to offer coaching for UPSC, MPSC, banking, and other competitive exams. Following numerous complaints from students, MNVS District president Mr. Paresh Chaudhary and MNVS City president Mr. Vinod Kene confronted the director of the classes. When Siddharth Chandel failed to give any satisfactory answers nor documents, MNS took strict action against him. It was discovered that through two branches in Kalyan and Navi Mumbai, an estimated 400 to 500 students were charged fees ranging from ₹30,000 to ₹50,000 each. In reality, there were no qualified teachers, no proper training, and not even a single experienced faculty member. Once students realized they had been scammed and demanded refunds, they were allegedly threatened. The total fraud is estimated to be around ₹20 to ₹30 lakh. Furthermore, Siddharth Chandel, who falsely claimed to be a GST officer, had no official documentation or credentials to prove his claim. Upon discovering the scam, MNS student wing officials took immediate action and handed him over to the police. Maharashtra Navnirman Vidyarthi Sena has appealed to students to thoroughly verify any coaching class before enrolling, in order to avoid falling victim to such frauds. 📢 Students, BE AWARE!Always verify before enrolling in any coaching class. Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत #MNS #StudentRights #CoachingFraud #KalyanNews #EducationScam #MNSStudentWing #UPSC #MPSC #FraudAlert #Manse #Exposed
MNS Social | मनसे सोशल48,852 görüntüleme • 1 yıl önce

🔵 नाशिकमध्ये मराठी महिलेला त्रास देणाऱ्या परप्रांतीयाला मनसेचा दणका! 🚨 In Nashik, an outsider named Pramod Tripathi harassed a Marathi woman with vulgar acts, threats & abuse. He tried flexing with bouncers. Big mistake. 💥 MNS showed him what real power looks like. Thrashed. Humbled. Handed to cops. नाशिकच्या पंचवटी भागातील रूपश्री अपार्टमेंटमध्ये एका परप्रांतीय व्यक्ती — प्रमोद त्रिपाठी — याने समोर राहणाऱ्या मराठी महिलेला मानसिक, भाषिक व शारीरिक त्रास देण्याचा प्रकार घडवला. अश्लील वर्तन, रात्री गेट उघडून शिवीगाळ, अंतर्वस्त्र वाळत टांगणे, गांजा आणि गुटखा सेवन करून थुंकणे... हे प्रकार केवळ त्या महिलेलाच नव्हे, तर संपूर्ण इमारतीला त्रासदायक ठरत होते. पीडित महिलेने त्रिपाठीला जाब विचारल्यावर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ नाशिक मनसेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्रिपाठीने खाजगी बाऊन्सर्स बोलवून दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण... 🔺 मनसेचा खळखट्याक दणका यामुळे त्रिपाठीचा माज उतरला. मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. 🔹 परिसरातील रहिवाशांनी मनसेच्या या ठाम भूमिकेचे स्वागत करत आभार मानले आहेत. ✊ मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी मनसे सदैव सज्ज आहे! #मनसे #नाशिक #मराठी #MNS #RajThackeray #NashikNews #SocialJustice #Maharashtra
MNS Social | मनसे सोशल46,074 görüntüleme • 1 yıl önce

MNS leader Mr. Sandeep Deshpande has effectively exposed this hypocrisy of the national media. Sandeep Deshpande 🔥🔥🔥 उत्तरेतील विशेषतः हिंदी मिडिया अतिशय पक्षपाती पणाच्या भावनेतून वृत्तांकन करून त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून दिलेला मराठी विरोधी अजेंडा व्यवस्थित पद्धतीने चालवत आहे. कोणताही सबळ पुरावा नाही, कोणतेही तथ्य नसलेल्या बातम्या दिवसभर चालवून महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी द्वेष निर्माण करत आहे. राष्ट्रीय मिडीयाचा हा ढोंगीपणा मनसे नेते श्री संदीप देशपांडे ह्यांनी उत्तम पद्धतीने उघड पाडला आहे. The Hindi media is showing a lot of bias and reporting news in a way that clearly supports an anti-Marathi agenda given by their higher-ups. They keep showing news all day without any strong proof or facts, which creates hate against Maharashtra and Marathi people.
MNS Social | मनसे सोशल43,053 görüntüleme • 1 yıl önce

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना त्यांच्याच सरकार मधील मंत्र्याचा घरचा आहेर. मंत्री संजय शिरसाठ ह्यांनी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या आरोपात तथ्य असल्याचे सांगितले आहे. आता निवडणूक आयोग आणि त्यांचे वकील बनलेला भाजप पक्ष काही बोलणार का ? #VoteChori
MNS Social | मनसे सोशल19,610 görüntüleme • 7 ay önce

गाडी उत्तर प्रदेशातील मात्र ओला/ उबेर अँप मध्ये त्याच गाडीची नंबर प्लेट महाराष्ट्राची ! अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारला, इथल्या व्यवस्थेला चुना लावून महाराष्ट्र राज्यातील भूमिपुत्र ह्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्याचबरोबर प्रवासी वर्गाची सुरक्षा देखील धोक्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ह्या विरोधात सरकारला वेळोवेळी जागृत करत आली आहे. Pratap Baburao Sarnaik CMO Maharashtra
MNS Social | मनसे सोशल12,898 görüntüleme • 4 ay önce

दररोज या महाराष्ट्रात बाहेरील राज्यांमधून किती लोकं येतात आणि किती लोकं परत जातात याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण. सध्या दिवाळीमुळे पुण्यात असणाऱ्या परप्रांतीयांची गावी जाण्याची घाई सुरू आहे हे यातून स्पष्ट होतंय. याचा अर्थ इतकीच लोकं पुन्हा दिवाळीनंतर महाराष्ट्रात परतणार आणि त्यापैकी अनेकजण आपल्यासोबत आपल्या कुटुंबालाही इकडे घेऊन येणार ज्यातून महाराष्ट्राची कोंडी अजून वाढत जाणार. यावर आता गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. #maharashtra #marathi #MNS #RajThackeray
MNS Social | मनसे सोशल24,884 görüntüleme • 11 ay önce

महाराष्ट्रात रिक्षा चालवणारा रिक्षा चालक ह्या राज्याची राजभाषा मराठी अवगत असणारा हवा असा RTO चा नियम आहे तेव्हाच परवाना मिळतो. मात्र विरार मध्ये एका प्रवाशाने मराठी मध्ये बोल अशी विनंती केली असता उद्दामपणे हिंदी बोलुंगा असे म्हटल्यावर समस्त मराठी प्रेमींनी त्याला चांगलाच चोप दिला. मात्र राष्ट्रीय मिडिया केवळ त्याला चोप दिला हे दाखवत आहे. त्याने त्याआधी केलेले वर्तन ते दाखवत नाही आहेत.
MNS Social | मनसे सोशल25,151 görüntüleme • 1 yıl önce

उबाठाच्या जाहीरनाम्याची पोलखोल... #लबाडी #उबाठाची_हेराफेरी
MNS Social | मनसे सोशल29,941 görüntüleme • 1 yıl önce

It's not Maharshtra it's Narendra Modi's Gujarat ! महाराष्ट्रात एक चापट मारली तरी राष्ट्रीय मिडिया त्याची दखल घेते मात्र गुजरात मध्ये जवळपास २०,००० उत्तर भारतीयांना हाकलून दिले होते, झोडून काढले होते. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात दोन्ही कडे भाजपचे सरकार होते हे विशेष. उत्तर भारतीयांना पिटाळून लावणारा अल्पेश ठाकोर आज भाजपचा सन्मानीय नेता म्हणून वावरतो.
MNS Social | मनसे सोशल19,390 görüntüleme • 1 yıl önce