
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ
@RetweetMarathi • 21,195 subscribers
#मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान, महाराष्ट्राची ओळख. साहित्य, राजकारण, समाजसेवा आणि सण-उत्सवांचा उत्साही चाहता. विचारांचे आदान-प्रदान आणि ज्ञानवर्धन हेच ध्येय.
Shorts
Videos

बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट मुलीनं शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारली हे सर्व इतक्या वेगाने घडले की कोणाला काही कळालेच नाही. सीसीटीव्हीमध्ये असे दिसते की विद्यार्थिनी उडी मारताच गोंधळ उडतो. #Ahmedabad #SuicidePrevention #SuicideAwareness
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ62,645 views • 1 year ago

गोड तुझे रूप ,गोड तुझे नाम ✨🙏 #वारी #वारी2025 #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ58,435 views • 1 year ago

शिक्षणाला कोण विचारतयं आपल्या इथे 🥲 दिग्दर्शक - नागेश भोसले लेखक - शाम पेटकर, अरविंद जगताप निर्माते - मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुरेश सुवर्णा संगीत - शैलेंद्र बर्वे प्रदर्शन - 14 एप्रिल 2009 🎭 कलाकार - मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, नागेश भोसले, गिरीजा ओक, मधु कांबीकर, माधवी जुवेकर, निळू फुले. कथा - शेतकऱ्यांची व्यथा आणि सरकारची उदासीनता हा या चित्रपटाचा गाभा आहे.
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ15,537 views • 3 months ago

२जी च्या काळात धुमाकूळ घातलेलं गाणं.. आठवतंय का?? #आठवणीतील_गाणी #मराठी
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ41,603 views • 1 year ago

दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा, तू स्वतः ची मोठी कर....
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ28,376 views • 1 year ago

अक्षय इंडीकर यांच्या त्रिज्या सिनेमातील ही भालचंद्र नेमाडेंची कविता
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ18,209 views • 10 months ago