
Saurabh Koratkar
@saurabhkoratkar • 11,519 subscribers
Journalist | Criticizer | Investment learner | Experimental chef | News Anchor @zee24taasnews | Ex.TV9 Marathi,Abp majha (Views are personal)
Shorts
Videos

संभाजीनगरमध्ये बस स्थानकातच महिला प्रवाशाला हार्ट अटॅक. महिला कंडक्टर संगीता पालवे यांनी प्रसंगावधान दाखवत लगेच सीपीआर दिल्याने महिलेचा जीव वाचला. १०८ वर कॉल करुन सुद्धा अॅम्बुलन्स वेळेत न आल्याने शेवटी रिक्षातून संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Saurabh Koratkar352,249 Aufrufe • vor 1 Monat

मुलुंड मध्ये बॅरिकेटिंग करून गोविंदा पथकांना पोलिसानी अडवून केली विना हेलमेट, आणि ट्रिपल सिट ची कारवाई केल्याने गोविंदा पथके आणि पोलिसांमध्ये वाद, इतर धर्माच्या रॅली आणि कार्यक्रमात पोलीस कारवाई करीत नसल्याच्या गोविंदा पथकांचा आरोप… मात्र पोलिसानी परिमंडळात आज १६८ आणि ईद ला २३४ कारवाई केल्याची दिली. - प्रशांत बढे
Saurabh Koratkar41,590 Aufrufe • vor 9 Tagen
1:27
Sensitive content
This media may contain sensitive content.

या काकांनी फक्त परिसरात घाण करू नका एवढं सांगितल्यामुळे या ऑटोवाल्याने वयोवृद्ध माणसाला पाय तुटेपर्यंत मारलं.. गुन्हा काय तर ठाणे स्वच्छ असावं हा अट्टहास.. मारल्यानंतर पण याचा माज बघा.. शेवटी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी याला शोधलं, ठोकून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल.
Saurabh Koratkar427,923 Aufrufe • vor 3 Monaten
1:25
Sensitive content
This media may contain sensitive content.

आधी जात, मग आया बहिणी, मग लैंगिक अवयव, आता रंग, वर्ण, शरीर यावरून हिणवल जातंय... सामाजिक न्यायाच्या लढाईत ही भाषा योग्य आहे का याबाबत बोलायची वेळ आल्यावर कथित पुरोगाम्यांची, फेमिनिस्टांची, विवेकवाद्यांची तोंड शिवली जातात. फडणवीस आणि भाजपवर टीका ठीक आहे. पण या भाषेच काय करायचं? .. चावडीवर ही एक वेळ समजू शकतो पण समाजाच प्रतिनिधित्व करताना, मागास असल्याची लढाई लढताना दुसऱ्यांना कमी लेखण्याच्या मनुवादी वृत्तीच काय करायचं?
Saurabh Koratkar42,524 Aufrufe • vor 1 Monat

संविधानाच्या नावाने..... प्रभू रामाला शिव्या देणाऱ्या या मूलीच्या आईला म्हणजेच प्रतिभा जाधव यांना ३ महिन्यांआधी चित्रा वाघ यांनी बदलापूर पूर्व महिला अध्यक्ष पद दिले होते, तर हीचे वडिल महेश जाधव यांना बदलापूर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ समितीत सदस्य म्हणून भाजपने स्थान दिलय. फॉरेन मधून काही दिवसांसाठी आलेल्या या मुलीने काल रात्री हा व्हिडीओ टाकलाय. साभार- विवेक मोरे (facebook)
Saurabh Koratkar184,760 Aufrufe • vor 6 Monaten

पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया मुंबईत राहते पण तिला मराठी बोलता येत नाही आणि नीट समजत सुद्धा नाही. एरवी कष्टकरी गरीब अमराठींना मराठी बोलता येत नाही म्हणून ठाकरेंचे सैनिक मानगुटीला पकडतात. त्यांच्या पोटावर लाथा घालतात. गरीब अमराठी आणि श्रीमंत अमराठी याना राज ठाकरेंच्या लेखी वेगळा न्याय आहे का? मराठी बोलता समजता येत नसलेल्या तरुणीला आधी शिवतीर्थवर सन्मानित केल मग वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तुम्ही पुरस्कृत केलं. आता कष्टकरी अमराठींबाबतही हीच सहिष्णुता दाखवाल ही अपेक्षा.
Saurabh Koratkar33,413 Aufrufe • vor 1 Monat

नाशिकच्या भावली धरणाजवळ पर्यटक मुलीची आधी छेड काही तरुणांनी काढली.. याबद्दल जाब विचारल्यावर त्यांनी पाठलाग करून पर्यटकांच्या गाडीवर हल्ला केला. आरोपींनी कारच्या काचा फोडल्या, कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याची चैन व महागडा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. या भयानक प्रकारानंतर पीडित कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. #NashikCrime #BhavliDam #NashikNews #TouristSafety #MaharashtraPolice #Igatpuri #JusticeForFamily #CrimeAgainstWomen #NashikCity #LawAndOrder
Saurabh Koratkar32,421 Aufrufe • vor 2 Monaten

सामनाचे कार्यकारी संपादक असताना प्रदीप भिडेंनी राऊतांची मुलाखत घेतली होती. यात राजकारणात जाणार का? या प्रश्नावर राऊतांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. राऊतांची भाषा याबद्दल अनेकांना आक्षेप असू शकतो पण ते राजकारणात आले नसते तर राजकीय भाषा आणि भाष्याची मात्र एक पोकळी आज दिसली असती. - राऊतांची एक स्टाईल आहे. पत्रकार म्हणून अफलातून लेखणी आहेच पण राऊतांच वक्तृत्व पण सडेतोड आहे. -हल्ली काही आक्षेपार्ह शब्द सोडले तर रौतांच्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर मार्मिक भाष्य असतं. टोमणे, टीका, शालजोडे, शेलक्या शब्दांची एक स्टाइल असते. ठाकरेंच्या शैलीनंतर आज कोणाच्या वक्तव्याची चर्चा होत असेल तर ती राऊतांच्या. - बाकी मतभेद मतमतांतरे चालत राहतील. आपण गुणदोषांसकट राजकीय व्यक्तीबद्दल बोलतो. तीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे/होती. चांगलं स्वीकारावं-पटत नाही ते सोडून द्यावं.. Sanjay Raut हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील आणि पत्रकारितेतलील एक प्रगल्भ /बहुआयामी बहारदार पान आहे. राजकीय सोडून द्या पण पत्रकारांनी त्यांची वृत्तपत्रातली भाषा, शब्दभांडार अभ्यासाव अस आहे.
Saurabh Koratkar37,787 Aufrufe • vor 2 Monaten

"शिवाजी महाराज बौद्ध होते.दुसरा राज्याभिषेक बौद्ध पद्धतीने झाला. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर नाही बुद्ध गुहेत झाला" - भिख्खू ज्ञानज्योति आता ही कोणाला इतिहासाची, शिवरायांची विटंबना-अपमान वाटणार नाही तो भाग वेगळा. ना ब्रिगेड वगैरे यावरून आक्रमक होणार. या इतिहासाची सवय लावून घ्या..
Saurabh Koratkar51,476 Aufrufe • vor 4 Monaten

हे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी पुण्यातील आयटी पार्कजवळचं बाणेर... -एक बिल्डर सोसायटीतल्या रहिवाश्यांना बेसबॉल स्टिक, बॅट घेऊन मारहाण करतो, बायका पोरांसमोर घाणेरड्या शिव्या देतो. धमक्या देतो, जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो, आरोपानुसार अंगावर जेसीबी घालायचा प्रयत्न करतो. ही सगळी गुंडागर्दी सामान्य नागरिक आणि मेहनतीच्या पैशाने घर घेतलेले रहिवासी निमूटपणे सहन करतायत, आई बहिणींवर शिव्या खाऊन घेतायत, स्टिक ने दोन चार रट्टे पन खाऊन घेतायत, बायका पण अभद्र भाषा सहन करताय.. बिट मार्शलने वाचवलं नसतं तर या लोकांना बिल्डर ने आणखी भयंकर मारहाण केली असती. तिसऱ्या व्हिडिओत गाडीच्या डिक्की मध्ये मारहाण करण्यासाठी आणलेलं साहित्य सुद्धा दिसतंय. यशवंत निम्हण नावाचा हा बिल्डर असल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे. I hope या प्रकरणात उचित कारवाई होईल. Chandrakant Patil पुणे शहर पोलीस Devendra Fadnavis Ajit Pawar Vijay Wadettiwar Nana Patole Supriya Sule
Saurabh Koratkar186,872 Aufrufe • vor 1 Jahr