
Saurabh Koratkar
@saurabhkoratkar • 11,053 subscribers
Journalist | Criticizer | Investment learner | Experimental chef | News Anchor @zee24taasnews | Ex.TV9 Marathi,Abp majha (Views are personal)
Shorts
Videos

बीडमध्ये 48 लाख खर्चून काय दर्जाचं बांधकाम झालं हे पत्रकार दुर्गादास लांब यांनी लाथा घालून दाखवून दिलं.. #BEED
Saurabh Koratkar489,535 görüntüleme • 18 gün önce
1:27
Sensitive content
This media may contain sensitive content.

या काकांनी फक्त परिसरात घाण करू नका एवढं सांगितल्यामुळे या ऑटोवाल्याने वयोवृद्ध माणसाला पाय तुटेपर्यंत मारलं.. गुन्हा काय तर ठाणे स्वच्छ असावं हा अट्टहास.. मारल्यानंतर पण याचा माज बघा.. शेवटी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी याला शोधलं, ठोकून काढलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिल.
Saurabh Koratkar427,267 görüntüleme • 1 ay önce

नाशिकच्या भावली धरणाजवळ पर्यटक मुलीची आधी छेड काही तरुणांनी काढली.. याबद्दल जाब विचारल्यावर त्यांनी पाठलाग करून पर्यटकांच्या गाडीवर हल्ला केला. आरोपींनी कारच्या काचा फोडल्या, कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील सोन्याची चैन व महागडा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. या भयानक प्रकारानंतर पीडित कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. #NashikCrime #BhavliDam #NashikNews #TouristSafety #MaharashtraPolice #Igatpuri #JusticeForFamily #CrimeAgainstWomen #NashikCity #LawAndOrder
Saurabh Koratkar32,365 görüntüleme • 17 gün önce

संविधानाच्या नावाने..... प्रभू रामाला शिव्या देणाऱ्या या मूलीच्या आईला म्हणजेच प्रतिभा जाधव यांना ३ महिन्यांआधी चित्रा वाघ यांनी बदलापूर पूर्व महिला अध्यक्ष पद दिले होते, तर हीचे वडिल महेश जाधव यांना बदलापूर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ समितीत सदस्य म्हणून भाजपने स्थान दिलय. फॉरेन मधून काही दिवसांसाठी आलेल्या या मुलीने काल रात्री हा व्हिडीओ टाकलाय. साभार- विवेक मोरे (facebook)
Saurabh Koratkar184,720 görüntüleme • 5 ay önce

सामनाचे कार्यकारी संपादक असताना प्रदीप भिडेंनी राऊतांची मुलाखत घेतली होती. यात राजकारणात जाणार का? या प्रश्नावर राऊतांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. राऊतांची भाषा याबद्दल अनेकांना आक्षेप असू शकतो पण ते राजकारणात आले नसते तर राजकीय भाषा आणि भाष्याची मात्र एक पोकळी आज दिसली असती. - राऊतांची एक स्टाईल आहे. पत्रकार म्हणून अफलातून लेखणी आहेच पण राऊतांच वक्तृत्व पण सडेतोड आहे. -हल्ली काही आक्षेपार्ह शब्द सोडले तर रौतांच्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर मार्मिक भाष्य असतं. टोमणे, टीका, शालजोडे, शेलक्या शब्दांची एक स्टाइल असते. ठाकरेंच्या शैलीनंतर आज कोणाच्या वक्तव्याची चर्चा होत असेल तर ती राऊतांच्या. - बाकी मतभेद मतमतांतरे चालत राहतील. आपण गुणदोषांसकट राजकीय व्यक्तीबद्दल बोलतो. तीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे/होती. चांगलं स्वीकारावं-पटत नाही ते सोडून द्यावं.. Sanjay Raut हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील आणि पत्रकारितेतलील एक प्रगल्भ /बहुआयामी बहारदार पान आहे. राजकीय सोडून द्या पण पत्रकारांनी त्यांची वृत्तपत्रातली भाषा, शब्दभांडार अभ्यासाव अस आहे.
Saurabh Koratkar37,637 görüntüleme • 1 ay önce

बिल्डर, राजकारणी, करप्ट अधिकारी यांनी मिळून मुंबईची जी वाट लावली आहे त्याचे हे परिणाम आहेत.. एक एक करुन मुंबई अशीच धसणार आहे.. फक्त त्या ढिगाऱ्याखाली दबणारे ना राजकारणी असतील ना बिल्डर ना कुठले अधिकारी.. तर यात दबणारी तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं असतील.. भांडुपच्या या घटनेत बिल्डर सांगून पण ऐकत नव्हता असं वॉर्ड ऑफिसरने महापौरांना सांगितलं. मग कारवाईचे अधिकार काय फक्त खुर्ची उबवायला दिले आहेत का.. पैसे घेऊन बटिक झालं की मग बोलायला तोंड तरी राहतं का अधिकाऱ्यांना...
Saurabh Koratkar20,382 görüntüleme • 27 gün önce

"शिवाजी महाराज बौद्ध होते.दुसरा राज्याभिषेक बौद्ध पद्धतीने झाला. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर नाही बुद्ध गुहेत झाला" - भिख्खू ज्ञानज्योति आता ही कोणाला इतिहासाची, शिवरायांची विटंबना-अपमान वाटणार नाही तो भाग वेगळा. ना ब्रिगेड वगैरे यावरून आक्रमक होणार. या इतिहासाची सवय लावून घ्या..
Saurabh Koratkar51,157 görüntüleme • 3 ay önce

हे आहेत ठाकरेंचे बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर. याना ठाकरेंनी विधान परिषदेची उमेदवारी दिली. यांचे वडील बंडानंतर गायब आहेत. सुपुत्र म्हणतात मी मविआ मध्येच राहणार.. ।..लोकांना किती मूर्ख समजावं याला काही मर्यादा असतात. तुमचे वडील तिकडे भाजप शिंदेंच्या गोटात जाणार आणि तुम्ही मविआ मध्ये पदांची कढी वरपणार..
Saurabh Koratkar25,659 görüntüleme • 1 ay önce

तोडलेली झाडं ही कमीतकमी 30 ते 80 वर्ष जुनी आहेत. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा येतो. याचा अर्थ ही झाड 6 ते 7 कुंभमेळ्याची साक्षीदार आहेत. हे सर्व कुंभ मेळे झाड न तोडता झाले. याच कुंभमेळ्यात ही झाडं का तोडावी लागतायत? नाशिक डोळ्यासमोर उध्वस्त होतंय. भावी पिढ्या किंमत मोजणार.
Saurabh Koratkar34,807 görüntüleme • 2 ay önce

हे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी पुण्यातील आयटी पार्कजवळचं बाणेर... -एक बिल्डर सोसायटीतल्या रहिवाश्यांना बेसबॉल स्टिक, बॅट घेऊन मारहाण करतो, बायका पोरांसमोर घाणेरड्या शिव्या देतो. धमक्या देतो, जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो, आरोपानुसार अंगावर जेसीबी घालायचा प्रयत्न करतो. ही सगळी गुंडागर्दी सामान्य नागरिक आणि मेहनतीच्या पैशाने घर घेतलेले रहिवासी निमूटपणे सहन करतायत, आई बहिणींवर शिव्या खाऊन घेतायत, स्टिक ने दोन चार रट्टे पन खाऊन घेतायत, बायका पण अभद्र भाषा सहन करताय.. बिट मार्शलने वाचवलं नसतं तर या लोकांना बिल्डर ने आणखी भयंकर मारहाण केली असती. तिसऱ्या व्हिडिओत गाडीच्या डिक्की मध्ये मारहाण करण्यासाठी आणलेलं साहित्य सुद्धा दिसतंय. यशवंत निम्हण नावाचा हा बिल्डर असल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे. I hope या प्रकरणात उचित कारवाई होईल. Chandrakant Patil पुणे शहर पोलीस Devendra Fadnavis Ajit Pawar Vijay Wadettiwar Nana Patole Supriya Sule
Saurabh Koratkar186,857 görüntüleme • 1 yıl önce

'आपण पोथ्या पुराणांमध्ये जास्त अडकलो. आता सासरी जाणाऱ्या लेकीला हातात संविधान द्या'
Saurabh Koratkar46,367 görüntüleme • 4 ay önce

वडिलांच्या सन्मानासाठी राम वनवासात गेला आणि इथं या पोरीच्या वक्तव्यामुळे मायबापाला मान खाली घालावी लागली. आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिच्या आईवडिलांनी हात जोडून माफी मागितली आहे. चित्रा वाघ यांनीही या घटनेचा निषेध केलाय. क्षमा-द्वेषभाव न ठेवणं ही रामाची शिकवण आहे. भवतु सब्ब मंगलम.
Saurabh Koratkar46,852 görüntüleme • 5 ay önce

हरित कुंभ मेळ्यासाठी 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल. पण नाशिककरांनो तुम्ही मस्त झोपा काढा, मिसळ खा पण या वृक्षतोडीला विरोध करू नका. कारण मुंबई पुण्यासारख्या गुडघाभर विकास काही वर्षांनी तुमच्याही दारात येणार आहे. बाकी तापमान कितीही वाढलं तरी AC आहेतच.. आणि ही वृक्ष तोडीला विरोध करणारी लोकं रिकामटेकडी आहेत. दुर्लक्ष करा.
Saurabh Koratkar37,367 görüntüleme • 3 ay önce