
Sachin More
@SM_8009 • 9,525 subscribers
BJP 🪷। Zilha parishad 🚨। Geopolitics । EEE Engg । Political advisor । Trader । Social worker । Views are strictly Personal । कोल्हापूरी 💪🏻🚩
Shorts
Videos

प्राजक्ता माळी बद्दल जे काही वक्तव्य काल सुरेश धस यांनी केलं ते खरोखरचं चुकीचं होतं…! आज ती कलाकार आहे पण त्याच्याआधी ती महिला आहे बहिण आहे हे आधी डोक्यात आलं पाहिजे ✅ उगच स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणाच्या नावाचा वापर करणे योग्य नाही 🥲 I support #prajaktamali 👍🏻 #MaharashtraPolitics
Sachin More101,552 次观看 • 1 年前

