yogesh sawant's banner
yogesh sawant's profile picture

yogesh sawant

@yogi_969626,083 subscribers

Vice president Maharashtra social media Nationalist Congress party - sharadchandra pawar

Shorts

देशाचे नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हे तेच आहे जे मागच्या अधिवेशनाच्या वेळी राहुल गांधी मीडियासोबत बोलायला आल्यानंतर पळून गेले होते!

देशाचे नवीन शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हे तेच आहे जे मागच्या अधिवेशनाच्या वेळी राहुल गांधी मीडियासोबत बोलायला आल्यानंतर पळून गेले होते!

24,129 Aufrufe

तू तपशील देण्याच्या आणि रोहित पवारांचा चेहरा उघडा पाडण्याच्या बाता मारू नको.. 10 फेब्रुवारी 2026 ला जी रोहित दादांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी स्वतः मी आणि माझ्या सोबत एका मोठ्या क्रिकेटरने या कंपनीच्या विमानातून प्रवास केला आहे असं जाहीर रित्या सांगितलं आहे कोणतीही गोष्ट लपवून ठेवलेली नाही. Rohit Pawar

37,816 Aufrufe

व्हिडीओ सेव्ह करून ठेवला होता पाहून कोणी हसू नका!

व्हिडीओ सेव्ह करून ठेवला होता पाहून कोणी हसू नका!

102,436 Aufrufe

मागील वर्षी सरकारने प्रत्येक नोंदणीकृत दिंडीला वीस हजार रुपाये अर्थसहाय्य केलं कारण त्यावेळी निवडणुका तोंडावर होत्या आणि वारकऱ्यांची मत मिळवायची होती आता निवडणुका नाहीत म्हणून अर्थसहाय्य ही नाही. वा रे हिंदुत्ववादी सरकार!

13,481 Aufrufe

ठाकरे अजूनही संपलेले नाहीत आणि निष्ठावंत शिवसैनिक त्यांना संपुही देणार नाहीत!

ठाकरे अजूनही संपलेले नाहीत आणि निष्ठावंत शिवसैनिक त्यांना संपुही देणार नाहीत!

12,881 Aufrufe

Videos

yogi_9696's profile picture

श्री.एकनाथ खडसे साहेब यांना पवार साहेबांनी विधान परिषद दिली आमदार केलं आणि लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाने महाविकास आघाडीमध्ये रावेरची लोकसभेची जागा हट्टाने घेतलेली असताना ऐनवेळी खडसेंनी वेगळी भूमिका घेतली. त्यावेळी खडसेंच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा होती त्यावर एका पत्रकाराने ती विधानपरिषद आपण परत घेणार का असा सवाल आदरणीय शरद पवार साहेबांना केला होता तेव्हा साहेबांचं वाक्य होत "दिलेल्या गोष्टी परत घ्यायच्या नसतात" हा प्रसंग आज सांगण्याचा उद्देश इतकाच कि अजित दादांच्या राष्ट्रवादीतील विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी ज्यांना अजित दादांनी आमदार केलं.त्यांना पक्षाने विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्याठिकाणी संजय काकडे यांच्या मुलाला संधी देण्याची चर्चा सुरु असल्याची बातमी पाहिली. अजित दादांनी अमोल मिटकरी,इद्रिस नायकवडी यांच्यासारख्या लोकांना संधी दिली पवार साहेबांबद्दल तर कित्येक उदाहरण देता येतील अशी नेतृत्व उगाच मोठी होत नसतात त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची आणि नेतृत्व करण्याची धमक असावी लागते.

yogesh sawant

42,045 Aufrufe • vor 3 Monaten

yogi_9696's profile picture

Abp माझाचे रिपोर्टर मंदार गोंजारी यांनी खाटीक समाजातील मटण विक्रेत्यांचा केलेला हा exclusive व्हिडीओ संपूर्ण पहा अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या नितेश राणेला खाटीक समाजानेच उघड पाडलं आहे. यामध्ये खाटीक समाजातील विक्रेत्यांनी केलेले दावे. 1)आमच्याकडे जे मटण मिळत त्या बोकडाला मुस्लिमच हलाल करतो आम्ही कधीही हलाल करत नाही आणि करूही शकत नाही. 2)झटका करा म्हणणं सोप्प आहे नितेश राणेने स्वतः येऊन आम्हाला एखाद्या बोकडाचा झटका करून दाखवावा. 3)नितेश राणे डोक्यावर पडलेला आहे आम्ही झटका सर्टिफिकेट ही घेणार नाही आणि हलाल सर्टिफिकेटही आम्ही आजपर्यंत घेतलेले नाही. 4)कोणीही ग्राहक आम्हाला झटका मटण द्या किंवा हलाल मटण द्या असं सांगत नाही ग्राहकाला स्वच्छ मटण मिळणे हे महत्वाचं आहे बाकी झटका हलाल याच त्याला घेणं देणं नाही.

yogesh sawant

98,146 Aufrufe • vor 1 Jahr