
yogesh sawant
@yogi_9696 • 26,083 subscribers
Vice president Maharashtra social media Nationalist Congress party - sharadchandra pawar
Shorts
Videos

श्री.एकनाथ खडसे साहेब यांना पवार साहेबांनी विधान परिषद दिली आमदार केलं आणि लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाने महाविकास आघाडीमध्ये रावेरची लोकसभेची जागा हट्टाने घेतलेली असताना ऐनवेळी खडसेंनी वेगळी भूमिका घेतली. त्यावेळी खडसेंच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा होती त्यावर एका पत्रकाराने ती विधानपरिषद आपण परत घेणार का असा सवाल आदरणीय शरद पवार साहेबांना केला होता तेव्हा साहेबांचं वाक्य होत "दिलेल्या गोष्टी परत घ्यायच्या नसतात" हा प्रसंग आज सांगण्याचा उद्देश इतकाच कि अजित दादांच्या राष्ट्रवादीतील विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी ज्यांना अजित दादांनी आमदार केलं.त्यांना पक्षाने विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्याठिकाणी संजय काकडे यांच्या मुलाला संधी देण्याची चर्चा सुरु असल्याची बातमी पाहिली. अजित दादांनी अमोल मिटकरी,इद्रिस नायकवडी यांच्यासारख्या लोकांना संधी दिली पवार साहेबांबद्दल तर कित्येक उदाहरण देता येतील अशी नेतृत्व उगाच मोठी होत नसतात त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची आणि नेतृत्व करण्याची धमक असावी लागते.
yogesh sawant42,045 次观看 • 3 个月前

Abp माझाचे रिपोर्टर मंदार गोंजारी यांनी खाटीक समाजातील मटण विक्रेत्यांचा केलेला हा exclusive व्हिडीओ संपूर्ण पहा अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या नितेश राणेला खाटीक समाजानेच उघड पाडलं आहे. यामध्ये खाटीक समाजातील विक्रेत्यांनी केलेले दावे. 1)आमच्याकडे जे मटण मिळत त्या बोकडाला मुस्लिमच हलाल करतो आम्ही कधीही हलाल करत नाही आणि करूही शकत नाही. 2)झटका करा म्हणणं सोप्प आहे नितेश राणेने स्वतः येऊन आम्हाला एखाद्या बोकडाचा झटका करून दाखवावा. 3)नितेश राणे डोक्यावर पडलेला आहे आम्ही झटका सर्टिफिकेट ही घेणार नाही आणि हलाल सर्टिफिकेटही आम्ही आजपर्यंत घेतलेले नाही. 4)कोणीही ग्राहक आम्हाला झटका मटण द्या किंवा हलाल मटण द्या असं सांगत नाही ग्राहकाला स्वच्छ मटण मिळणे हे महत्वाचं आहे बाकी झटका हलाल याच त्याला घेणं देणं नाही.
yogesh sawant98,146 次观看 • 1 年前