#शिवजयंती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साह,जल्लोषात साजरी करा. १९ फेब्रुवारी रोजी सर्वांनी सकाळी महापूजा व संध्याकाळी महाआरती करुन हा सोहळा आनंदाने साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे #शिवजयंती
CMO Maharashtra211,802 Aufrufe • vor 3 Jahren

काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष... कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी #शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली.
CMO Maharashtra100,224 Aufrufe • vor 2 Jahren

Jai Bhavani! Jai Shivaji! Honouring Chhatrapati Shivaji Maharaj, founder of Hindavi Swarajya on his Birth Anniversary! हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! #शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti #Shivneri #Maharashtra
Devendra Fadnavis53,868 Aufrufe • vor 1 Jahr

ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, माता पिता सखा शिवभूप तो #शिवजयंती
विजय गिते20,413 Aufrufe • vor 7 Monaten

शिवजन्मोत्सवाच्या संगीतमय शुभेच्छा रेल्वे स्थानकांवर देखील द्याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने केली होती, त्या मागणीनुसार आज मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर महाराजांच्या आयुष्यवरची काही गाणी, पोवाडे वाजवले गेले. #छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवजयंती #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti #Maharashtra #MNSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत27,298 Aufrufe • vor 1 Jahr

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏 #शिवजयंती #ShivJayanti2025
माझी Mumbai, आपली BMC19,599 Aufrufe • vor 1 Jahr
Keine weiteren Inhalte verfügbar


