Загрузка видео...
Не удалось загрузить видео
A New Marathwada for the Next Generation! Hoisted the national flag in Chhatrapati Sambhajinagar on the occasion of Marathwada Liberation Day and paid tribute to the martyrs who sacrificed their lives for Marathwada’s liberation. For Marathwada, Independence carries a special significance. While India became independent on 15 August 1947,... show more
15,811 просмотров • 2 дней назад •via X (Twitter)
Комментарии: 30

कोटी कोटी नमन

Marathwada is witnessing steady progress across water supply, industry, connectivity and healthcare.

जलसुरक्षेकडे दूरदृष्टीपूर्ण वाटचाल, समृद्ध महाराष्ट्रासाठी विकासाचा नवा अध्याय!

So happy that there is still value of these days in maharashtra

एक दिवस मराठवाड्यासाठी

A New Marathwada for the Next Generation!

#MarathwadaMuktiSangram

A Visionary step towards water security

हुतात्मांना विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻

मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याला आणि शूरवीरांच्या त्यागाला मानाचा मुजरा! मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा! 🇮🇳💐

मराठवाड्याच्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेत विकसित, समृद्ध आणि दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प निश्चितच महत्त्वाचा आहे.

संघर्षाची गाथा , मराठवाडा मुक्ती संग्राम

मराठवाडा मुक्ती संग्राम की हैदराबाद मुक्ती संग्राम

कोटि कोटि वंदन

Bahut khub deva bhau

कृष्णा आणि उल्हास खोऱ्यातून मराठवाड्यासाठी पाणी आणण्याच्या पायाभूत जलवाहिन्या प्रकल्पांचे हे नियोजन दूरदर्शी आहे.

महाराष्ट्राच्या सेवेसाठी तत्पर असणारे भाजप सरकार

कृष्णा और उल्हास बेसिन से मराठवाड़ा तक अतिरिक्त जल लाने की यह जलसुरक्षा योजना सराहनीय है।

कार्यकुशल नेता देवेंद्र फडणवीस

कार्यकुशल नेता देवेंद्र फडणवीस

मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दिशेने मोठी पावले उचलली जात आहेत. कृष्णा आणि गोदावरी खोऱ्यातील जलप्रकल्पांमुळे भविष्यातील जलसुरक्षेला मोठा आधार मिळेल.

१७ सप्टेंबर हा केवळ मुक्तिसंग्राम दिन नाही, तर मराठवाड्याच्या नव्या भविष्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. जलसुरक्षा, उद्योग, आरोग्य आणि कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा! 🙏

एक दिवस मराठवाड्यासाठी

मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याला आणि शूरवीरांच्या त्यागाला मानाचा मुजरा! मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा! 🇮🇳💐

कोटि कोटि नमन 🙏🏻

The water security initiative designed to channel surplus water from the Krishna and Ulhas basins to the Marathwada region is a highly laudable effort

CM.Devendra Fadnavis ji building a stronger, drought-free Marathwada!

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा वारसा आता विकसित, समृद्ध आणि दुष्काळमुक्त मराठवाडा घडवून पुढे नेण्याचा संकल्प! 🇮🇳

A New Marathwada for the Next Generation!

🔥🔥🔥
