正在加载视频...

视频加载失败

#ghiblistyle फोटो तयार करण्यांनी एकदा हा व्हिडिओ बघाच.

57,471 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

Sopan Borgad Patil 的头像
Sopan Borgad Patil1 年前

Almost all data on the internet including your photos, name, dob is easily accessible to chat GPT, they don't need you to upload it to their server they already have it. Data privacy is just a myth!

वरुण पाटील 的头像
वरुण पाटील1 年前

Sir ithe addhar card cha data safe nahi …kuthe ghibli gheun basala ahe 🙂‍↕️🙂‍↕️

Ashay आशय 的头像
Ashay आशय1 年前

Hmmm

तेजस उकळकर 的头像
तेजस उकळकर1 年前

फक्त डेटा च्या गोपनीयतेचा च विषय नाही तर पर्यावरणाला देखील घातक आहे हे चाट जीपीटी प्रति ५ ते ५० प्रॉम्प्टस साठी अर्धा लिटर पाणी सुपर कॉम्पुटर ना थंड करण्यासाठी वापरल्या जाते जे वाया जाते

शिवा काणोळे 的头像
शिवा काणोळे1 年前

आपला सगळा डेटा आधार कार्ड पासून फोन नंबर घरचा पत्ता सरकारने अगोदरच खाजगी कंपनीला दिला आहे...त्यात फेस डेटा दिल्याने काय फरक पडतो..?

Rohan 的头像
Rohan1 年前

Already facebook ani whatsapp use kartayt lok. Tithe thodi safe ahe data

Vinayak Khadye 的头像
Vinayak Khadye1 年前

What a rubbish warning. Social networking sites are much worse. Users open up their life not just to the social media companies but also to the people at large by posting their videos and photos about every small thing that they do in their life. :)

bringoldgoldback 的头像
bringoldgoldback1 年前

🤦🏻‍♀️Already data connect झालाय

Vaibhav 🤍 的头像
Vaibhav 🤍1 年前

Tai la mhanav jevha tu photo gheun swatachya phone madhe save karte tevha ch to Google kade jaato 😂

chai biscuit 的头像
chai biscuit1 年前

This is what they did with 10 years challenge few years back. Ye sab plan hai re

相关视频

क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटला… तो व्हिडिओ सुरू होताच आजूबाजूचं सगळं विसरून गेलो. आमचे नेतृत्व, आधारवड असलेल्या अजितदादांचा आवाज कानावर पडताच मन भरून आलं. शब्द ऐकताना डोळे पाणावले, गळा दाटून आला. जणू दादा पुन्हा एकदा समोर उभे आहेत, असं क्षणभर वाटलं. आज दादा देहाने आपल्यात नाहीत, ही जाणीव मनाला सतत टोचत राहते. तरीही असे क्षण त्यांच्या विचारांची, त्यांच्या आपुलकीची आणि मार्गदर्शनाची उपस्थिती ठळकपणे जाणवून देतात. पद असो वा नसो, लोकांशी नातं घट्ट ठेवून काम करणं दादांचा हा विचार आजही माझ्या प्रत्येक निर्णयामागे आहे. हा व्हिडिओ पाहताना केवळ आठवणीच नाही, तर जबाबदारीची जाणीवही अधिक ठळक झाली. लोकांसाठी ठामपणे उभं राहणं, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणं हेच दादांकडून शिकलेलं खरं भांडवल आहे. हा व्हिडिओ तयार करणाऱ्या त्या कार्यकर्त्याचे मनापासून आभार. दादांच्या आठवणी पुन्हा एकदा मनात जिवंत झाल्या. दादा देहाने नसले, तरी त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या प्रत्येक लोकाभिमुख कामात कायम सोबत राहील. #AjitDada

Chetan Vitthal Tupe

15,197 次观看 • 6 个月前