Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

अशी 'घराणेशाही' आम्हाला हवी आहे..😍

15,252 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

Kishor Bobade profil fotoğrafı
Kishor Bobade2 yıl önce

@ThePawanUpdates 💞💞

Akks_ 🇮🇳 profil fotoğrafı
Akks_ 🇮🇳2 yıl önce

🔥🔥🔥

amar s. nilee profil fotoğrafı
amar s. nilee2 yıl önce

ताला सुरात असेच दोन श्लोक, पप्पू पिंकी यांच्या तोंडून ऐकावे, तरच माझ्या मोक्षगुंडंम् विषेशरय्या यांच्या आत्म्यात समाधान लाभेल, आणि मी... मत देण्यास निश्चिंत होईन.... @Shrekp09

Swapnil profil fotoğrafı
Swapnil2 yıl önce

नक्कीच त्या चांगल्या वक्त्या आहेत, पण घराणेशाही विरूद्ध दंड थोपटलेल्या भाजपने त्यांना आगोदर आमदारकी द्यायला हवी होती, आणि जर जनतेने त्यांच नेतृत्व स्विकारलं असतं तर नक्कीच खासदारकी शोभली असती. असल्या उमेदवारांमुळे भाजपवर देखील घराणेशाहीचा आरोप होणार.

प्रशांत profil fotoğrafı
प्रशांत2 yıl önce

स्वर्गीय सुषमाजिंचे संस्कार

Nikhil profil fotoğrafı
Nikhil2 yıl önce

हे म्हंटले म्हणून या मॅडम भारी लोकप्रतिनिधी झाल्या का? भारी लॉजिक आहे....

Sanjay C Dhote profil fotoğrafı
Sanjay C Dhote2 yıl önce

First u Try to understand; If the party founder is from the party, & is run by the founder & his blood relatives only runs it is called Gharane Shahi?...Like Pawar, Gandhi's Yadav, DMK Stalin...etc...Don't misguide the peòple

संदीप शुक्ला profil fotoğrafı
संदीप शुक्ला2 yıl önce

@Cool_Bhakt हम भारतीय सदा इस वंश परंपरा का मान रखते आये है तब तक जब तक वह वंश-अंश धर्मसंगत प्रतीत हो

Modi profil fotoğrafı
Modi2 yıl önce

सगळ तुमच्या सोयीने घ्यायचा 🤣🤣🤣....आपला तो बाब्या 🤣🤣🥰🤣

Shree profil fotoğrafı
Shree2 yıl önce

तुम्हाला येड्यात काढायला 😂 भक्त कब सुधारोगे 😂

Benzer Videolar