Loading video...

Video Failed to Load

Go Home

अशी होती त्यांची लोकप्रियता.... #Ajithpawar

60,849 views • 7 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गतवर्षी आत्महत्या केली होती. एन.डी. स्टुडिओ हा त्यांच्या जीवनातील महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी कर्जत येथे उभारला होता. या प्रकल्पावर मोठे कर्ज होते. मात्र त्यांच्या मृत्युनंतर या स्टुडिओचा लिलाव न होऊ देता शासनाने तो ताब्यात घ्यावा, अशी मागणी ३ ऑगस्ट २०२३ रोजी आम्ही विधानसभेत केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कायदेशीर बाबी तपासून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे घोषित केले होते. मी महायुती सरकारचा मनःपूर्वक आभारी आहे की नितीन देसाईंसारख्या प्रतिभाशाली, प्रख्यात मराठी कलावंताने अतिशय मेहनतीने उभारलेला एन.डी. स्टुडिओ शासनाच्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला व त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी काल महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आली. नितीन देसाईंना ही खरी आदरांजली असून, या माध्यमातून त्यांची आठवण जपली जाणार आहे.

Ashok Chavan

62,093 views • 1 year ago