正在加载视频...

视频加载失败

आता महाराष्ट्र आणखी जास्त आवडीने पोहे खाणार 😍 Mrunal Thakur

99,161 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

11 条评论

टप्पू 的头像
टप्पू1 年前

@mrunal0801 मला झोपेतून उठून दिले तरी खाईल मृणाल मी तुझ्या हाताने😍

Ashish 的头像
Ashish1 年前

@mrunal0801 तू नाही दिले तरी तू खाणार 🤣

theloststar💫 的头像
theloststar💫1 年前

@mrunal0801 Many times I had in the dinner 😂

Jituuu 𓀠 的头像
Jituuu 𓀠1 年前

@mrunal0801 😅😄

Ashish 的头像
Ashish1 年前

@mrunal0801 🤣🤣🤣

POOJA PATIL🦋🐾 的头像
POOJA PATIL🦋🐾1 年前

@mrunal0801 Banat ch aahe wait😬

Ashish 的头像
Ashish1 年前

@mrunal0801 Oh great 😃

Avinash 的头像
Avinash1 年前

@mrunal0801 yeto mi tujhya ghari khayla aai and vadilana pan gheun yeto bolni karun gheu

𑘭𑘳𑘠𑘲𑘨 𑘭𑘳𑘨𑘹𑘫 𑘩𑘻𑘏𑘽𑘚𑘹(𑘢𑘰𑘘𑘲𑘩) 的头像
𑘭𑘳𑘠𑘲𑘨 𑘭𑘳𑘨𑘹𑘫 𑘩𑘻𑘏𑘽𑘚𑘹(𑘢𑘰𑘘𑘲𑘩)1 年前

@mrunal0801 ज्यांनी कांदेपोहे एकदा खालेत ते आयुष्य परत कधीच पोहे खात नाही.कारण तेच कांदेपोहे जन्मभर पुरवतात त्यांना.

वोल्टेयर/AjiT 的头像
वोल्टेयर/AjiT1 年前

@mrunal0801 Mrunal is ❤️ since Sitaramam😙❣️

Ashish 的头像
Ashish1 年前

@mrunal0801 आपली आधीपासूनच आहे 😍

相关视频

महाराष्ट्र आता थांबणार नाही... सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही... लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही... असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही... (विधानसभा, नागपूर | दि. 19 डिसेंबर 2024) #Maharashtra #Nagpur #ViksitMaharashtra

Devendra Fadnavis

18,833 次观看 • 1 年前

Mrunal Thakur
0:44

Sensitive content

Mrunal Thakur

శ్వేతా రెడ్డి

69,784 次观看 • 1 年前