Video yükleniyor...
Video Yüklenemedi
चीफ इंजिनीअरच्या घरातून जेव्हा नोटांचे बंडल फेकण्यात आले
12,365 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
8 Yorum

असल्यांची घरे जर गोरगरीबांच्या वस्तीत असती तर बंडल काय एक नोट सुद्धा सापडली नसती.

take the journey

मोदी आल्यावर भ्रष्टचार बंद होणार होता, पण मोदी आल्यावर 10पट भ्रष्टाचार वाढला आहे...😡😡 कारण भाजप मोदी सरकार भ्रष्टाचारी आहे

#Corruption in #India is a major cause of Economic Disparity in 140crores Indians. Life will improve with reduce corruption @QualityCouncil @rashtrapatibhvn @VPIndia @narendramodi @PMOIndia @FinMinIndia @nsitharaman @IncomeTaxIndia @Infosys_GSTN @GST_Council @arthakranti

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पगार नाही गेले दोन तीन महिने अन् इथ घोटाळे वर घोटाळे.....

@Naveen_Odisha

@PMOIndia can you look into the matter

काय करायचं इतक्या पैशांचं... एक अधिकारी जर असं असेल तर इतरांचं काय... सर्वसामान्यांची सामान्य कामेही वेळेत व कोणत्याही अडचणी अडचणीशिवाय होत नाहीत यामागे ही भ्रष्ट व्यवस्था व नीच प्रशासन आहे
