正在加载视频...
视频加载失败
जिल्हापरिषद शाळा, आई आणि इज्या.♥️ #मराठी #बालपण
8 条评论

Imtiyaz Ahmed1 年前
चहा आणि चपाती अजून चालू आहे. 90वर्षे म्हातारं सुद्धा चहा चपाती शिवाय मजा नाय म्हणतात. आणि आता डॉक्टर म्हणतात की चहा चपाती अयोग्य नाश्ता ‼️ एवढी म्हातारी जगली कशी. बालपण एक दम best 👍

Darshan Gowda1 年前
आई ची माया ❤️👌Miss You Mom 😢

Ganesh Akhand1 年前
शाळेची बॅग म्हणून त्या बाजाराच्या पिशवीची वेगळीच क्रेझ होती त्यावेळेस....😅

विजय गिते1 年前
पिशवीच खरी बॅग आहे

Sushant Kurne1 年前
Balpan❤️

𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣1 年前
चहा आणि चपाती 😍

Sagar Pun1 年前
Gone are those days...🥹❤️🙏

प्रवीण ताकवले देशमुख1 年前
♥️♥️🤗
