Loading video...
Video Failed to Load
दुटप्पी महायुती!
14,702 views • 1 year ago •via X (Twitter)
9 Comments

अनाजी पंत फसवनीस.

@BJP4Maharashtra 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

महाराष्ट्र संपून जनतेने माहिती आहे देवेंद्रजी त्यांच्यासाठी एवढे सारे नवीन नवीन योजना सुरू केले आहेत पण महाभकास आघाडी सरकार भाजप बद्दल कोठे अफवा फसवत आहे... भाजप महायुती सरकार परत निवडून येणार...

महाराष्ट्रातील महिला वर्गांना देवेंद्रजींनी उपलब्ध केलेल्या योजनेचा खुप फायदा होत आहे आणि तमाम जनतेच हेच मत आहे आहे या सर्व योजना कायम स्वरुपी चालू राहव्यात आणि पुन्हा महायुतीचं सरकार असणं हेच सर्वांचं मत आहे...

देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बदल कितीही खोट्या अफवा पसरवल्या तरी महाराष्ट्राच्या महिलांना माहिती आहे भाजप सरकारने कोणसाठी कीती काय केले ते!

जनतेचा विश्वास देवाभाऊंच्याच नेतृत्वात होणार महाराष्ट्राचा विकास... म्हणून २० नोव्हेंबर रोजी जनता भाजप-महायुतीलाच देणार आशिर्वाद!

Khota bola Pan retun Bola Fad920 niti.. hohudya jalsa .

टरबूज

Bjp-mahayuti😡👎
