Loading video...

Video Failed to Load

Go Home

फडणवीस तुम्ही इथेच चुकलात

52,165 views • 2 years ago •via X (Twitter)

9 Comments

SANJAY FADNAVIS (Modi Ka Parivar)'s profile picture
SANJAY FADNAVIS (Modi Ka Parivar)2 years ago

स्वबळ,स्वबळ आणि स्वबळ

🚩केदार प्रमोद काळे 🚩's profile picture
🚩केदार प्रमोद काळे 🚩2 years ago

म्हणून घरफोड्या चोऱ्या मार्या करायच्या न्हवत्या गुपचूप अडीच अडीच वर्ष मान्य केलं असतं तरं आज पाव छटाक नसते राहिले पण द्वेष आडवा आला आणि संपला तुम्हीं स्वराज्यात लक्षात ठेवा इथून पुढं काँग्रेस वाढणार फुलणार आणि कमळ देठ असून वाकणार

Ajeet Tamhane's profile picture
Ajeet Tamhane2 years ago

😬😬 painful.. a gentleman struggles for community & social development for the nation..but 😔. He & associated group, shall excel soon & prevail once again, there is no question about it👍🙏

S.Rohit🚩's profile picture
S.Rohit🚩2 years ago

देवेंद्रजीनी कितीही चांगले काम केले तरी महाराष्ट्रात त्यांची जात आडवी येणार.राष्ट्रीय राजकारणात जावे अशी इच्छा आहे.

Vrushali Kulkarni's profile picture
Vrushali Kulkarni2 years ago

मुळीच नाही. त्या पावसात भिजणाऱ्या लोकांसारखे च तोडफोडीचे राजकारण केले आणि त्यांच्याच पातळीला जाऊन बसले म्हणून हे झाले आहे.

BM Santosh (Santya)'s profile picture
BM Santosh (Santya)2 years ago

गाडी लावणे... पक्ष फोडणे... जुन्या सहकाऱ्यांना लांब करणे.... तुम्ही योग्य काम करत आहे इथेच...

Tejswini Vhanmane's profile picture
Tejswini Vhanmane2 years ago

कितीही मोठे मोर्चे आंदोलने न चिरडता न चिघळता शांत पद्धतीने शमवण्याची ताकद फक्त आणि फक्त फडणवीस साहेब या नेतृत्वामध्ये आहे उपोषण असू दे किंवा संप असू दे त्यातून मार्ग काढून त्यांना न्याय द्यायचा शांत संयमी नेतृत्वाचा आम्हाला अभिमान आहे

Nivedita purohit's profile picture
Nivedita purohit2 years ago

देवेंद्रजींसारखे कल्याणकारी ह्या जगात कोणीच नाही 🥰🫡

NIILESH N KANE's profile picture
NIILESH N KANE2 years ago

भाजप हारल्याचे दुःख पण ब्राम्हण समाजाला दुर्लक्षित करणाऱ्या ब्राह्मण नेत्याला धडा मिळालाच पाहिजे

Related Videos

मनोज जरांगे पाटील, निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते. हा सल्ला समजा किंवा इशारा... छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तुम्ही मराठा आरक्षणाची गोष्ट करता, परंतु त्याच शिवछत्रपतींनी महिलांचा सन्मान कसा करावा हे आपल्याला शिकवलं! त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्यापद्धतीने महिलांचा अपमान करताय! मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आईंचा अवमान करताय, हे कदापि सहन केले जाणार नाही! ज्या शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांचे नाव तुम्ही का घेत नाही? निवडणुका आल्या कि तुमची नौटंकी सुरु होते. #मराठा_आरक्षण #Maharashtra #Mumbai

Prasad Lad

19,057 views • 1 year ago